घरगुती उपाय

हे आहे डायबिटिस मुळासकट संपवणारे झाड, आजाराचा सर्वात साधा सरळ व रामबाण उपाय.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो आजचा लेख आपला हा डायबिटिस हा कंट्रोल कसा करायचा आणि तो मुळासकट कसा घालवायचा. आज आपण पाहतो कि खूप कमी वयात लोकांना शुगर म्हणजेच मधुमेय/डायबिटिस होतो.

मित्रांनो डायबिटिस होऊ नये किंवा झाला असेल तर तो कंट्रोल मध्ये आणायचा आहे किंवा संपूर्ण नष्ट करायचा आहे तर आजचा आपला लेख तुम्ही पूर्ण वाचा. आजच्या लेखात आपण निसर्गाची किमया पाहणार आहोत, तुम्हाला दिसेल कि ह्याच्या मुळे आपला किती फरक पडतोय

आपण आज ज्या झाडाबद्दल सांगणार अहो ते झाड आहे बेलाचे झाड, त्याची पाने हि महादेवांच्या पूजेमध्ये वापरली जातात ह्याला बेलपत्र म्हणतात. आणि हीच बेलाची पाने आपला डायबिटिस देखील कमी करू शकतात फक्त हि पाणी कधी आणि कशी घ्याची हे आपण पाहुयात . मित्रांनो बेलाच्या पानात अशे गुणधर्म आढळतात जे कि आपली शुगर कंट्रोल करते. आपलया यकृतामधील शुगर ला कंट्रोल मध्ये आणतात. म्हणून बेलाची पाने आपण आजच्या उपायांमध्ये वापरणार आहोत.

आपण दररोज सकाळी आमोशापोटी जर ह्या बेलाची ६ ते ८ पाने चावून खाल्ली तर तुम्हाला आयुषयात कधीही डायबिटिस होणार नाही. जर तो झालेला असेल तर तो कायमचा बारा होईल व तो मुळासकट कायमचा निघून जाईल. हि पाने तुम्हाला चावून खायला जमत नसेल तर ह्या पानांची तुम्ही ती पाने वाळवून पूड देखील बनवू शकता. किंवा तुम्ही ह्या पानांचा रस काढून तो रस देखील पिऊ शकता.

मित्रांनो जर तुम्हाला थोडा फास्ट परिणाम पाहिजे असेल तर तुम्ही ह्या बेलाची ६ ते ८ पाने घ्या त्याचा रस काढा व आपल्याकडे जी काळी मिरी असते तत्याची थोडी पावडर त्यात टाकून मिक्स करून तुम्ही तो रस पित चला तुम्ही पाहचाल कि तुमची शुगर किती झपाट्यात नॉर्मल ला येते ते. असा हा अत्यंत उपयुक्त उपाय आहे.

हे पण वाचा :-  पैस्यांच्या समस्या असतील तर हळकुंडाचा हा एक साधा उपाय करा

मित्रांनो तुमच्या आसपास जर ह्या बेलाची झाडे नसतील तर जिथून तुम्ही बेलाची पाने घेणार असाल तिंथून हि एकसाथ जास्त हि बेलाची पाने घ्या व ती चांगली उन्हात वाळवा व त्याची तुम्ही पूड करून ठेवा व सकाळी तिचा वापर आपण करू शकता एक अर्ध्या ग्लास पाण्यात अर्धा चमचा त्यात हि पूड मिक्स करून हे पाणी तुम्ही दररोज प्या, अतिशय जबरदस्त फायदा तुम्हाला ह्याचा होणार आहे.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

 

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.