Tomato white hair disappears in three days.
लाईफस्टाईल

फक्त 1 टॅमोटो, तीन दिवसात पांढरे केस गायब. केस गळती लगेच कमी होईल.

केस गळती आणि केस पांढरे या समस्या जवळपास सर्वां त्रास दायक आहे. एकदा का केस गळीत सुरु जाळी कि सर्व जण चिंता करत असतात. वाटेल ते प्रयोग करण्यासाठी ते तयार असतात. तरी पण केस गळती थबत नाही. बऱ्याच केमिकल युक्त लेप आपण आपल्या केसर लावत असतात. त्यामुळे त्रास कमी होण्या पेक्षा जास्त त्रास होत जातो व कमी वयात विरळ केस होण्याची वेळ येते. आपण घरच्या घरी काही उपाय करून केस गळती लगीच कमी करू शकतो. खुप साधे उपाय असतात ते आपण केल्याने आपल्याला त्याचे फायदे लगीच दिसून येतील.

आता दुसरी समस्या म्हणजे केस पांढरे होणे; केस पांढरे होणे हि एक खुप मोठी समस्या सून ती जवळ पास सर्व पौढ वयातील लोकांना सुद्धा दिसून येत आहे. सध्याचा युगात खुप पकारचे केमिकल युक्त तेल, केस धुण्यासाठी विविध पकारचे क्रीम आल्या आहेत; सारख्या प्रमाणत वापर केल्या मुळे सुद्धा केस पांढरे होत असतात. त्याचबरोबर आपला आहार सुद्धा तितकाच करणी भूत ठरतो, सध्याच्या काळात फास्ट फूड खुप प्रमाणत खाण्यात येत असते तसेच वेळेवर जेवण ना करणे, झोप नीट ना होणे, जास्त प्रमाणत जागरण, अशा कारणा मुळे केस पांढरे तर होतातच आणि’विविध दुसरे आजार सुद्धा सुरु होण्याची शक्यता असते.

केस गळती कशी कमी करायची तसेच पांढरे केस काळे कसे कारचे या वर एक सुंदर सोपा असा आपण उपाय पाहून. या मुळे केस गळती थबलंच शिवाय वारंवार होणारे पांढरे केस सुद्धा कमी होतील. आपण जितकी केमिकल युक्त उपकरणे वापरू तितकीच समस्या वाढत जातील. त्या साठी खुप सोपा आयुर्वेदिक म्हणा किंवा घरगुती उपाय. हा उपाय केल्याने काही दिवसात तुमचे केस पांढऱ्याचे काळे होतील आणि केस गळती सुद्धा थांबेल.

या साठी खुप काही साहित्य लागणार नसून तसेच कमी वेळेत व सोप्या पद्धतीने हा उपाय करायचा आहे. त्या साठी आपल्याला एक टोमॅटो लागेल, एक टॅमोटो घेऊन त्याचा रस काढाच आहे. पण त्यावर जे आवरण आहे म्हणजे त्याची साल हि कडून टाकीची आहे. रस काढून घेतल्यावर त्यात काळे तीळ याची पावडर त्याची आहे. हे सर्व मिक्स मिक्स केल्यावर. त्याचा लेप आपल्या केसांना लावायचा आहे.

हा जो लेप आपण लावणार आहोत; तो मसाज कर कर लावायचा आहे. त्यामुळे तुमचे केस जे पांढरे झाले होते ते हळू हळू काळे होतील तसेच. केस गळती सुद्धा कमी होत जाईल. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये. या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या. धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट