घरगुती उपाय

रात्री झोपताना प्रॉब्लेम येतोय, तर फक्त झोपण्यापूर्वी खा हे दोन पदार्थ शांत झोप लागेल.

मित्रांनो रात्री झोप लागताना ततुम्हाला देखील प्रोब्लेम यतोय का, तुम्ही देखील खूप सारे उपाय करून पहिले असतील मात्र मित्रांनो फक्त हे दोनच पदार्थ तुम्ही झोपण्यापूर्वी खाण्यास सुरुवात करा तुम्हाला अगदी शांत झोप लागेल तीही काही मिनिटातच. मित्रांनो तुमचा ह्या पदार्थ खाल्यामुळे ताणतणाव दूर होईल, चिंता दूर होईल, बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांची झोप पूर्ण होत नाही. सध्या अनेक जणांना रात्री झोप लागत नाही आणि हि खूप कॉमन समस्या आहे.

झोप न येणे ह्यामागील सर्वात महत्वाचे कारण म्हणजे आपण मेलाटोनिनयुक्त आहार न घेणे. मेलाटोनीन हा एक घटक आहे जो आपल्या मेंदूशी संबंधित आहे आणि म्हणून आजच्या लेखात आपण ह्याच पोषक तत्व कशातून मिळते ह्याबद्दल जाणून घेऊयात. कोणते पदार्थ आहे ज्यात हे मेलाटोनीन सापडते, सुरवातीला आपण मेलाटोनीन बद्दल जाणून घेउयात.

मेलाटोनीन म्हणजे काय ?

मानवी मेंदूत असणाऱ्या पीनियल ग्रंथिद्वारा मेलाटोनीन हे सिक्रीत केले जाते. आणि आपल्याला छान झोप येण्यासाठी आपल्याला ह्याची खूप जरुरत असते. हे हार्मोन्स बोन मॅरो, ओव्हेरिस ह्यामधून देखील सिक्रीत केले जातात. झोपणे किंवा झोपेतून उठणे ह्या सर्व क्रिया ह्या मेलाटोनीन ने कंट्रोल केल्या जातात. ह्याची निर्मिती होण्यासाठी आपण काही पदार्थ देखील खाऊ शकतो, त्यातील पहिला पदार्थ आहे तो म्हणजे बदाम.

बदामाचे अनेक फायदे तुंहाला महतीच असतील जसे कि त्याने बुद्धी तेज होते, ह्यामध्ये फायबर्स, प्रोटीन, मॅग्नीस अश्या अनेक पोषक तत्वांनी युक्त असे हे बदाम आहे. झोपण्यापूर्वी आपण नियमित ४ ते ५ बदाम जर खाल्ले तर आपल्याला शांत झोप लागेल. ह्याऊन हि चांगले जर तुम्ही कोमट दूध बनवून त्यात हे बदाम टाकून त्यात आपण एक चमचा मध जर टाकून घेतला तर मित्रांनो तुम्हाला खूप शांत झोप लागेल व तुम्हाला दुसऱ्या दिवशी अगदी खूप फ्रेश वाटेल, तुम्हाला जे थकवा आल्यासारखे होते ते होणार नाही.

मित्रांनो दुसरा पदार्थ आहे तो म्हणजे किवी, किवीमध्ये अत्यंत कमी कॅलेरीस असतात. ह्यामध्ये डेंगू रुग्णांना हे आवर्जून देतात. ह्यात फायबर्स, अँटिऑक्सिडेंट तसेच अनेक पोषक तत्वे असतात हयामुळे पचन व्यवस्थित होते. ज्यांना कोलेस्ट्रॉल चा त्रास आहे त्यांनी हे फळ खावे ह्यामुळे त्यांना फायदा होतो. सेरेटोनीन ह्यामद्ये असते जे मेलाटोनीन निर्मिती साठी मदत करते. अर्थातच आपल्या शरीरात मेलाटोनीन निर्माण झाले कि आपल्याला शांत झोप लागते. एक किवी फळ आपण दररोज खाल्ले पाहिजे.

तिसरा पदार्थ आहे तो म्हणजे केळी अत्यंत साधे सोपेव सहज मिळते हे केळ. कॅल्शिअम, पोटॅशिअम असे अनेक घटक त्यात असतात. एक मध्यम आकाराच्या केळात ३७ मायक्रोग्रॅम मेलाटोनीन असते तसेच ह्यात सेरेटोनीन देखील असते. आणि ह्यामुळे शांत झोप लागण्यास मदत होते. तर मित्रांनो हे काही पदार्थ होते जे आपण झोपण्यापूर्वी खाल्यामुळे आपल्याला शांत झोप लागते.

तुम्ही देखील ह्यातील पदार्थ नक्की खा जेणेकरून तुम्हाला देखील शांत झोप लागेल. मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट