Try a very successful experiment
वास्तू शास्त्र

हे तीन अत्यंत सफल प्रयोग करून पहा, आर्थिक अडचणी कमी होतील.

प्रत्येक व्यक्तीला असे वाटत असते कि आपली आर्थिक प्रगती चागली झाली पाहिजे. आणि त्या अनुशंघाने तो सतत परिश्रम करत असतो. आपल्या घरातील प्रत्येक व्यक्ती आनंदात रहावी असे प्रत्येकाला वाटत असते. पण आपल्या हातून काही असा गोष्टी नकळत होत असतात त्यामुळे आपल्या बऱ्याच अडचणीला समोर जावे लागते.

आपल्या हाताची बोटे जशी सारखी नसतात तशीच प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती सारखी नसते. प्रत्येक जण आपल्या हातात पैसा मुबलक प्रमाणात असावा असे वाटत असते. पण प्रत्येकाला जमेल असे नसते. प्रत्येक व्यक्ती काही ना काही समस्याला सोमोरे जात असतो. या समस्यांतून आपण कसे बाहेर येता येईल या साठी छोटेसे उपाय आपण पाहणार आहोत.

आज आपण आर्थिक समस्यापासून कशा प्रकारे मुक्ती मिळू शकेल, या बदल आपण थोडी माहिती जणू घेणार आहोत. आपण जे उपाय पाहणार आहोत त्या मुळे आपल्याला नक्कीच आर्थिक परिस्थिती बदल दिसून येईल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा आपण जे उपाय करतो ते उपाय एकमेकांना सांगू नका. हे उपाय करताना इतर कोणासोबत सुद्धा बोलत बसूनये. कोणाला न सागतात केलेले उपाय खुप लाभ देऊन जातात.जरका तुम्ही इतर लोकांना किंवा आपल्या जवळील लोकांना संगीताला तर त्याचे लाभ पूर्ण पणे आपल्याला मिळत नाही.

पहिला उपाय ज्या वेळी आपण काम करून घराबाहेर पडतो. आणि वापस घरी जाताना कधी हि रिकाम्या हाती घरी कधीही जाणूनये. एखादी छोटी वस्तू तरी घरी घेऊन जाणे, जर का काहीच मिळाले नाही तर एखाद्या झाडाचे पण घेऊन गेले तरी चालते. अशी सवय रोज लावून घ्यावी. यामुळे देवी लक्ष्मी प्रत्येक कामात आपल्याला यश देते. आणि घरी कधीही रिकाम्या हाती जाऊ देत नाही. असे जर पण नव्वद दिवस म्हणजे तीन महिने आपण असे केल्यास आपल्या परिस्थिती बदल झालेला नक्की दिसून येईल.

दुसरा उपाय शुक्ल पक्षातील गुरुवारी जो पहिला व दुसरा गुरुवार येतो. त्या दिवशी वडाच्या झाडाच्या तीन पाने आणावीत आणि आपल्या अनामिकेच्या बोटाने त्यावर नारायण असे लिहावे. त्या आधी हे पाने स्वच्छ धून घ्यावे. त्या त्यानतंर पाणी आणि हळद पेष्ट तयार करावी. आणि हे पाने श्री विष्णूच्या प्रतिमे समोर ठेऊन त्याची पूजा करावी आणि एक आठवड्या नंतर हे तिन्ही पाने वाहत्या पाण्यात सोडून द्यावीत. असे प्रत्येक गुरुवारी शुक्ल पक्षाच्या महिन्यात करावे. असे केल्यास हळू हळू घरात चागले दिवस येण्यास सुरवात होईल.

तिसरा उपाय जेव्हा आपण सकाळी झोपेतून उठतो त्या वेळेस नकाची कोणती नाडी चालू आहे हे पहावे. म्हणजे आपल्या श्वास कोणत्या बाजूने चालू आहे. ज्या बाजूने आपल्या नका वाटे श्वास चालू आहे. त्या बाजूच्या हाताने तोंडाला स्पर्श करून त्याच बाजूचा पाय जमिनीवर ठेऊन आपल्या दिवसाची सुरुवात करावी. त्या आधी आपल्या देवाचे नामस्मरण करावे. जर का दोंन्ही नक पुड्या चालू असतील तर सकाळी उठल्यावर त्याच जागी थोड्यावेळ बसून आपल्या कुलदैवताचे नामस्मरण करावे. आणि आपल्या कामाची सुरवात करावी.

हे खुप सोपे आणि साधे उपाय आहेत. या उपाय मुळे तुमच्या रोजच्या जीवनात नक्की बदल झालेला दिसून येईल. कोणताही उपाय करताना येत कोणासोबत सुद्धा जास्त बोलत बसूनये. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट