धार्मिक

तुमच्या घरात पाल दिसताच तिच्यावर टाका हि एक वस्तू, तुमचे घर भरेल पैश्याने.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो तुमच्या घरात पाल दिसताच तिच्यावर टाका हि एक वस्तू तुमचे घर भरेल पैश्याने. मित्रांनो आपल्या सर्वांच्याच घरी पाली आढळतात. हिवाळ्यापेक्षा उन्हाळ्यात त्या जास्त दिसतात काही लोक पालीला पाहून घाबरतात तर काही लोक त्यांचा तिस्कार देखील करतात, परंतु मित्रांनो शास्त्र असे मानते कि त्या आपल्याला शुभ फळ देऊ शकतात.

भारतात अशी अनेक मंदिरे आहेत ह्या ठिकाणी पालींची पूजा केली जाते आणि त्यातीलच एक मंदिर म्हणजे श्री रंगमरंगमनाथ स्वामी मंदिर ह्या मंदिरात पालींची चित्रे कोरलेली आहेत असे म्हणतात कि पालींचे जे दर्शन घेतात त्यांना दुप्पट देवदर्शनाचा लाभ होतो. शकुनशास्त्राप्रमाणे पाली आपल्याला भविष्यात घडणाऱ्या घटनांचे संकेत देत असतात. तुम्ही सकाळच्या वेळी जेवण करताना जर तुम्हाला पालींचा आवाज आला तर लवकरच तुम्हाला शुभ बातमी मिळणार असते.

जर ह्या पालींचे भांडण होताना तुम्हाला दिसले तर तुमच्या सोबत वादविवाद होणार आहेत मग ते कुटूंबात होतील किंवा बाहेर होतील. मित्रांनो दिवाळी हा खूप शुभ सण मानला जातो. अश्या दिवाळीच्या रात्री जर तुम्हाला पालींचे दर्शन झाले तर तुमच्या घरी वर्षभर सुख समृद्धी नांदणार आहे. मित्रांनो अप आजच्या लेखात एक असा उपाय सांगणार आहोत कि ज्यामुळे माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहील.

मित्रांनो तुम्हाला भिंतीवर एखादी पाल दिसताच ताबड्तोक तुमच्या देवघरातील कुंकू आणि तांदूळ घेऊन या आणि असे कुंकू आणि तांदूळ आपण एकत्रित पणे ह्या पालीवरती टाका आणि हात जोडून तुमचे जे काही मागणे आहे ते मागणे मागा. तुमच्या समस्या सांगा, अश्या प्रकारे तुम्ही तांदूळ आणि कुंकू टाकून इच्छा मागाल तर तुमच्या इच्छा तात्काळ पूर्ण होतात. तुमच्या धनसंबंधी सर्व समस्या दूर होतात.

माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो. असा हा उपाय नक्की करा. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद. ​

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक, शकुन व वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट