धार्मिक

१ मार्च मंगळवार महाशिवरात्री, अवश्य करा हि ५ कामे.

नमस्कार मित्रांनो तुमचे खूप खुप्प स्वागत आहे. मित्रांनो महाशिवरात्री हि हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक आहे माघकृष्णचतुर्दशी हि तिथी हि महाशिवरात्री म्हणून ओळखली जाते. देवांचे देव आणि तिन्ही लोकांचे स्वामी म्हूणन ओळखले जाणारे महादेव ह्यांचा सर्वात मोठा हा उत्सव असतो. महाशिवरात्रीला भक्तांकडून काही गोष्टी केल्या जातात कोणत्या आहेत त्या सर्व गोष्टी त्या आपण आपल्या आजच्या लेखात जाणून घेणार आहोत.

अशी मान्यता आहे कि भगवान शिवशंकर ह्या दिवशी पृथिवीच्या अधिक जवळ येतात तवगुणांचे ते प्राशन करतात. ह्या दिवशी मात्र ते विश्रांती घेतात. म्हणून महाशिवरात्री हा दिवस सगळ्यांचा सर्वात आवडता दिवस मानला जातो. ह्या वेळी मंगळवारी म्हणजेच १ मार्च २०२२ रोजी महाशिवरात्री आलेली आहे. ह्या दिवशी शिवशंकर व देवी पार्वती भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात असे मानले जाते.

महाशिवरात्रीच्या अनेक दंतकथा असल्या तरी शिवभक्तांसाठी महाशिवरात्रीचा दिवस महत्वाचा असतो हे खर, एका मान्यतेनुसार महादेवांनी ह्या दिवशी शिवलिंगाचे रूप धारण केले होते. ह्या दिवशी रात्री १२ ते ३ च्या दरम्यान महादेवांचा जागर केला जातो त्यांना बेलपत्र, तसेच रुद्राक्ष प्रिय आहेत म्हणून ह्या दिवशी त्यांना ते अर्पण केले जातात. ह्या दिवशी शंकरांच्या पिंडीवर अभिषेख केला जातो. ह्या दिवशी बेलपत्र पांढरी फुले, पांढरी फुले, धोतरा आंबा ह्यांच्या पत्री तसेच भस्म अर्पण केले जाते.

काही ठिकाणी गंगाजलाचा अभिषेख देखील केला जातो. महाशिवरात्रीचा शुभ मुहूर्त ३:१५ मिनिटांपासून सुरु होईल व तो ३ मार्च बुधवारी सकाळी १० वाजेपर्यंत असेल. रात्रीची पूजा हि सायंकाळी ६:२२ मिनीटांनी पासून रात्री १२:३३ मिनीटांपर्यंत केली जाईल. महाशिवरात्रीच्या रात्री ४ प्रहर पूजा केली जाते. त्यातील पहिला प्रहर म्हणजे १ मार्च २०२२ संध्याकाळी ६:२१ मिनिटांपासून रात्री ९:२७ मिनटांपर्यन्त, दुसरा प्रहर रात्री ९:२७ मिनिटांपासून रात्री १२:३३ मिनटांपर्यन्त तिसरा प्रहर हा २ मार्च १२:३३ मिनटांपासून पहाटे ३:३९ मिनटांपर्यन्त व चौथा प्रहर असेल तो म्हणजे ३:३९ मिनिटांपासून ६:४५ मिनटांपर्यन्त.

ह्या व्रताचे शुभ मुहूर्त २ मार्च २०२२ बुधवारी संध्यकाळी ६:४६ मिनिटांपर्यंत असेल, मग मित्रांनो तुम्ही देखील ह्या दिवशी व्रत करणार असाल व आपण देखील महादेवांचे भक्त असाल तर कंमेंट मध्ये जय भोलानाथ नक्की लिहा. मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट