लाईफस्टाईल

३ मे मंगळवार अक्षय तृतीया, सोन्याहून देखील जास्त फायदा करून देईल घरात खरेदी करून आना हि एक वस्तू

मित्रांनो अक्षय तृतीया म्हणजे वर्षभरात जे साडेतीन मुहूर्त येतात त्या मुहूर्तांपैकी एक मुहूर्त होय, ह्याच दिवशी त्रेता युगाचा प्रारंभ झाला होता. भगवान श्री हरी विष्णूंचा सहावा अवतार परुषराम ह्यांची जयंती देखील ह्याच दिवशी तसेच भगवान श्री हरी विष्णूंचा आणखी एक अवतार नरनारायण त्यांनी देखील अक्षय तृतीयालाच अवतार धारण केलेला होता.

मित्रांनो ह्या दिवशी उपवास केला जातो. दान केले जाते आणि ह्यातून मिळणारे पुण्य हे अक्षय टिकते अशी मान्यता आहे. सोबतच अनेक लोक अक्षय तृतीयाला सोन्याची खरेदी करतात कारण ह्या दिवशी खरेदी केलेलं सोने हे अक्षय टिकते. त्यात उत्तर उत्तर वाढत जाते त्याहूनही सोने खरेदी करणाऱ्याला लाभच होतो अशी प्राचीन मान्यता आहे.

प्रेत्येकाला सोने खरेदी करणे जमणार नाही, सोन्याच्या किंमती खूप वाढतच चालेल्या आहे अश्या वेळी आपल्याला देखील हे सोने खरेदी करणे शक्य नसेल तर सोन्याऐवजी आपण ह्या अक्षय तृतीयाला सोन्यासारखीच मौल्यवान आणि तितकीच लाभ मिळवून देणारी दुसरी एक वस्तू खरेदी करू शकता. मित्रांनो ह्या वर्षी म्हणजेच २०२२ ह्या सालात ३ मे मंगळवारी हि अक्षय तृतीया आलेली आहे.

ह्या दिवशी आपण सोन्याऐवजी लक्ष्मी पादुके ह्यांची खरेदी आपण अवश्य करा. ह्या लक्ष्मी पादुका आपल्याला वेगवेगळ्या धातूंमध्ये आपल्याला मिळतील,जसे कि तांबे, चांदी, पितळ अश्या धातूंमध्ये आपण ह्या पादुका खरेदी कराव्यात. एखाद्या तीर्थक्षेत्री जाऊन आपण ह्या पादुकांची खरेदी करावी ते आणखी शुभ असते, ते खरेदी करून आपण ह्या पादुकांची स्थापना आपल्या देवघरात ह्या अक्षय तृतीयाच्या दिवशी अवश्य करावी.

ह्या दिवशी आपण कोणत्या शुभ मुहूर्त आहे असे तुम्हाला वाटत असेल तर मित्रांनो सोने खरेदी करण्याचा जो दिवस आहे त्याच दिवशी आपण ह्या लक्ष्मी पादुकांची खरेदी करावी. सोने खरेदीचा शुभ मुहूर्त हा संपूर्ण दिवस चालणार आहे म्हणजेच ३ मे च्या पहाटे ५:३९ मिनिटांपासून ते दुसऱ्या दिवशी पहाटे ५:३८ मिनिटांपर्यंत हा मुहूर्त आहे. बिनदिक्कत आपण ह्या पादुकांची खरेदी करा व त्यांची आपण स्थापना आपण आपल्या देवघरात करा व ह्या दिवसापासूनच आपण त्याची विधिवत पूजा करणे चालू करा.

मित्रांनो ह्या पादुका आपल्या घरात येतील ह्या पादुकांसोबत लक्ष्मीची पाऊले देखील आपल्या घराकडे वळतील व लक्ष्मीच्या कृपेने घरात धनधान्य, ऐश्वर्य, संपत्ती, वैभव, पैसा ह्या गोष्टींना कधीच कमतरता पडणार नाही. अनेक लोकांना अनेक प्रकारच्या वस्तू खरेदी करण्याचा सल्ला देतील मात्र लक्ष्मी पादुका खरेदी करावयाची सर्वात महत्वाची वस्तू आहे. मित्रांनो आजचा आपला लेख आपल्याला आवडला असेल तर तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला आजचा लेख अवश्य शेयर करा.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही,धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट