धार्मिक

तुळशी जवळ चुकून देखील ठेवू नका या ५ गोष्टी नाही तर होऊ शकतो अनर्थ.

coffeewithstories.com  या आमच्या चॅनेल वर आपले मनःपूवर्क स्वागत आहे. अश्याच आर्टिकल वाचण्यासाठी आपल्या चॅनेल ला नक्की लाइक आणि फॉलो करा. मित्रांनो प्रतयेक हिंदू धर्मीय लोकांच्या घरासमोर शक्यता तुळस असते तुळस हि सकारात्मक शक्तीचे प्रतीक आहे आणि आपल्या घरासमोर हि असणे खूप चांगले असते ते आपले भाग्य म्हणजेच नशीब बनवते. जी काई संकट आपल्यावर कुटंबावर घरावर येणार असतील ती संकटे ती स्वतःवर घेते. मित्रांनो तुळशीचे खूप मोठं महत्व आहे. वास्तुशास्त्र किंवा भारतीय पूरान या सर्वामध्ये तुळशीचे महत्व सांगितले आहे आपल्या घरात पैसे राहण्यासाठी माता लक्ष्मी ला प्रसन्न ठेवावे लागते आणि तुळस माता लक्ष्मी ला प्रसन्न ठेवण्याचे काम करते. मात्र अस्या ह्या तुळशीच्या रोपट्याजवळ किंवा तुळशीच्या वृंदावन जवळ ह्या गोष्टी ठेवू नका त्या टाळा नाहीतर येऊ शकते दरिद्री. 

पहिली गोष्ट म्हणजे शिवलिंग बऱ्याच वेळा आपण असे पाहतो की तुळशी वृन्दावनमध्ये शिवलिंग ठेवलेले असते. लोकांना वाटते की असे केल्याने त्यांना फायदा होईल पण असे नाही. लोक ऐकतात ते शिवलिंग नसून शालीग्राम आहे ते दिसायला अगदी सारखे आहेत पण मित्रानो शालीग्राम हे भगवान विष्णू चे रूप आहे तर शिवलिंग हे महादेव ह्यांचे रूप आहे. आणि आपल्याला माहिती असेल कि भगवान विष्णू ना तुळस हि खूप प्रिय आहे म्हणुन आपण तुळशीत शालीग्राम ठेवतो. पण जर तुम्ही शिवलिंग ठेवले तर त्याचे फार नकारात्मक परिणाम होतात आपल्या नशिबात खूप संकटे येतील.

दुसरी गोष्ट म्हणजे गणपतीचा फोटो, भरायचं वेळा असे होते की चौकट असते आणी त्यावर गणपती बाप्पाचा फोटो असतो. आणि तुळस हि त्याचा जवळ असते. गणपती बाप्पा यांनी तुळशीला श्राप दिला होता की तू माझा जवळ कधीही येणार नाही हि कथा खूप मोठी आहे मी तुमाला हि कथा पुढच्या आर्टिकल मध्ये नक्की सांगेन पण लक्षात ठेवा कि तुळशीपासून साधारण पाने २-४ हाथ लांब फोटो असेल ह्याची काळजी घ्या.

तिसरी गोष्ट म्हणजे आपण आपल्या घरात तुळस हि आपल्या दारात असते मग आपण आपल्या घरातील सगळं कचरा हा आपल्या घरासमोर नेऊन ठेवतो. जेकी अत्यंत चुकीची गोष्ट आहे. तुळशी वृंदावनपाशी जितकी स्वछता ठेवता येईल तेवढी ठेवा तिच्या आजूबाजूला कचरा होऊ देऊ नका. आपण जितके सात्विक राहू तितके चांगले आहे आपल्या अवती भोवती नेहमी प्रसन्न आणि सकरात्मक ऊर्जा राहील.

चौथी गोष्ट म्हणजे पाण्याची टाकी खूप लोक फ्लॅट किंवा घरामध्ये राहता त्यामुळे लोक आपल्या सोईनुसार ते आपल्या तुळशीच्या रोपाला लावतात मग ते कडे तर कधी बाल्कनी मध्ये तर कधी अंगणात रोपटे तुम्ही कुठेही लावा परंतु ते पाण्याच्या टाकी पासून ४ हाथ लांब लावा. पाण्याच्या टाकीची सावली देखील ह्या वरती पडून देऊ नका, त्याचे खूप नाकारात्मक फायदे होतात.

पाचवी गोष्ट म्हणजे चपला किंवा बूट. तुळशी मताचे रोपटे हि एक पवित्र जागा आहे त्यामुळे त्याच्या शेजारी असे काई ठेवून त्याला अपवित्र करू नका त्या रोपट्यापासून लांब काढा. एवढेच नव्हे तर खूप वेळा घरातील स्त्रिया ह्या तुळशी च्या जवळ आपले केस विंचरतात त्यामुळे त्यांच्या केसातील गुत्ता तिथेच ठेवतात, त्यामुळे नकळत का होईना तुळशी मध्ये एकदा केस जातो जे कि अशुभ मानले जाते. गळालेली केस हि मृत असतात त्यामुळे त्यांना तुळशी च्या रोपापासून लांब ठेवा.

या सर्वांची काळजी घेऊन तुम्ही तुळशी मातेची पूजा करा तुमच्या वर तुळशी माता व विष्णू देव नक्की प्रसन्न होतील.मित्रांनो तुमाला आर्टिकल आवडलं असेल तर कंमेंट करून नक्की कळवा.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट