धार्मिक

तुळशी मातेजवळ जाऊन आजच सांगा हि कहाणी, धनवर्षाव होईल.

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. आपण गाड झोपेत असलो कि स्वप्न पाहतो स्वप्नात आपण अनेक गोष्टी पाहतो ज्या काही आपल्या जीवनाशी निगडित असतात. तर काही स्वप्नांचा तर आपल्या जीवनाशी काही संबंध नसतो तरीही आपण कधीही न पाहिलेल्या न ऐकलेल्या गोष्टी आपण स्वप्नात पाहतो. कधी कधी आपण भगवंतांना देखील आपल्या स्वप्नात पाहतो भगवंत आपल्याला स्वप्नात येऊन दर्शन देऊन जातात.

स्वप्ने हि चार प्रकारची असतात आपण दिवसभर जे काही विचार करतो तेच रात्री झोपेत आपल्याला दिसते हे पहिले स्वप्न दुसरे स्वप्न म्हणजे आपण ज्या काही गोष्टी भूतकाळात पाहिलेल्या आहेत, ज्या ठिकाणांवर आपण भूतकाळात गेलो होतो तेच आपल्याला स्वप्नात दिसते. तिसरे स्वप्न म्हणजे भविष्यकाळात ज्या काही गोष्टी घडणार आहेत. ज्या काही गोष्टी घडणार आहेत किंवा आपण ज्या ठिकाणी जाणार आहोत अश्या काही घटना अशी ठिकाणे स्वप्नात दिसतात.

चौथे प्रकारचे स्वप्न म्हणजे ज्या स्वप्नांना काहीही अर्थ नसतो अशी स्वप्ने वर्तमानकाळ, भूतकाळ व भविष्यकाळ ह्यांची भरमिसळ होऊन आपल्याला दिसतात. अश्या प्रकारे आपण विविध प्रकारची स्वप्ने बघत असतो. आपल्याला जर एखादे चांगले स्वप्न पडले भगवंतांचे स्वप्नात दर्शन झाले तर आपण काय करतो. तर आपण बहुधा ते आपल्या जवळच्या व्यक्तींना सांगतो परंतु असे म्हणतात कि आपल्याला काही चांगले स्वप्न पडले तर सर्वात आधी ते तुळशी मातेला सांगावे व नंतर आपण ते भगवंतांना सांगावे.

ह्याचे कारण म्हणजे एखादे चांगले स्वप्न असेल तर आपल्या जीवनात काही तरी चांगले घडणार असते. जर आपण ते स्वप्न तुळस मातेला व नंतर भगवंतांना सांगितले तर त्या स्वप्नांची पूर्ण होण्याची ताकद वाढते आणि ती स्वप्ने लगेच पूर्ण होतात. परंतु जर तुम्ही हेच जर इतर कोणाला सांगितले तर त्याची ताकद कमी होते. व कधी कधी ती स्वप्नेच बनून राहतात.

जर काही चांगले स्वप्न पडले तर कोणालाही सांगू नका अगदी तुमच्या कितीही जवळची किंवा प्रिय व्यक्ती असेल तरीहि स्वप्ने सांगू नये. परंतु आपण काही वाईट स्वप्न पडले तर असे स्वप्न आपण इतरांना जरूर सांगा कारण त्याची ताकद कमी होते व असे काही घडण्यापासून आपन वाचतो. तसेच तुळस मातेला व भगवंतांना देखील आपण हे स्वप्न सांगावे व त्यांना प्रार्थना करावी कि ते सत्यात काही उतरू देऊ नको. ह्यामुळे त्या स्वप्नांची दाहकता कमी होते.

म्हणून मित्रांनो स्वप्न चांगले असो किंवा वाईट ते तुळस मातेला व नंतर भगवंतांना नक्की सांगा, म्हणजे त्याचा योग्य तो परिणाम आपल्यावरती पडेल. मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट