सध्या पितृ पक्ष सुरू आहे. या काळात आपण पितृ साठी श्रद्ध घालत असतो. भाद्रपद पौर्णिमा पासून ते भाद्रपद अमावस्या पर्यंत पितृ पक्ष असणार आहे. या पंधरा दिवसात शक्यतो कोणी नवीन काम किंवा कार्य कोणी करत नाही या संपूर्ण पक्षपंधरवडा हा आपल्या पूर्जनासाठी समर्पित असतो. आपल्या पूर्जनाचा आशीर्वाद मिळावा या साठी हा काळ खुप महत्वाचा मनाला जातो.
अशी मान्यता आहे. आपले पितृ हे कोणत्या ना कोणत्या रूपाने आपल्या घरी येतात, आणि आपला भाग ग्रहण करतात. काही पुरातन गोष्टीत नुसार देवी देवतांच्या आशीर्वाद घेण्याआधी आपल्या पितृनाचा आशीर्वाद खुप महत्वाचा असतो. जर का आपले पितृ आपल्यावर नाराच असतील तर देवाचा सुद्धा आशीर्वाद लवकर प्राप्त होत नाही.
ज्यांच्या वर पितृ नाराज असतात अशा लोकांना खुप समस्यांना सामोरे जावे लागते. सारख्या प्रमाणात अडचणी येत असतात. कोणतेही कार्य हाती घेतले कि त्यात अडचणी सुरु होतात. आर्थिक समस्या खुप मोठ्या प्रमाणात जाणवत असतात. जर का पण पितृपक्षात चागले काम केले तर आपल्या आपले पितृ प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात. या काळात आपण काही छोटे छोटे उपाय केले तर आपल्याला पितृनाचा आशीर्वाद मिळूशकता.
आज आपण एक छोटा उपाय पहाणार आहोत. तो जर पण केला तर त्याची खुप चागले फळ आपल्याला मिळू शकतात. हा उपाय आपण फक्त पितृ पक्षात कधी पण केला तरी चालतो. शक्यतो आपण हा उपाय गुरुवारी किंवा एकादशी दिवशी केला तर खुप उत्तम. तसेच आपण हा उपाय सर्व पितृ अमावस्या दिवशी सुद्धा करू शकतो. या दिवशी पितृ साठी पिंड दान केले जाते. सर्वपितृ अमावस्या दिवशी पण श्राद्ध आणि पिंडदान करतो यामुळे आपले पितृ आपल्या प्रसन्न होतात. आणि पितृ दोष पासून सुद्धा आपल्याला मुक्ती मिळते.
आपण जो उपाय आज पाहणार आहोत त्या साठी सकाळी लवकर उठून आपण नित्य कार्य पूर्ण करून अंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावीत. त्यानतंर एक तांब्या पाणी घेऊन कच्चे दूध एक चमचा टाकून त्यात थोडी साखर टाकून त्यात चिमूट भर हळद टाकावी. श्री हरी विष्णूला हळद अति प्रिय आहे. त्यामुळे आपण हळद वापरणार आहोत. एक शुद्ध तुपाचा दिवा घ्यावा. आणि तुळशी पाशी या दोन्ही गोष्टी घेऊन जावे. आणि तुकशीचे पूजा करावे.
जे लोक या काळात तुळशीची पूजा करतात. त्यांच्यावर त्याचे पितृ नाराज होत नाही. आपले तोंड पूर्वेकडे तोड करून श्री हरी विष्णूना नमस्कार करून व देवी लक्ष्मीला सुद्धा नमस्कार करून . आपल्या पितृना नमस्कार करून श्री हरी विष्णूंचा जप करत हे पाणी तुळशीला अर्पण करावे. “ॐ नमो भगवते: या मंत्राचा जप करत जायचे आहे.
पाणी पूर्ण अर्पण केळ्यावर तुळशीला अकरा प्रदक्षणा पूर्ण करायचे आहे. त्या नंतर तुळशी समोर बसून या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा. जर का तुम्ह हा उपाय केला तर आपले पितृ आपल्यार प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतात. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.




