धार्मिक

उद्या २३ एप्रिल कामदा एकादशी, तुळशीसमोर बोला हा ३ शब्दांचा मंत्र.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो उद्या म्हणजेच २३ एप्रिल रोजी कामदा एकादशी आहे आणि ह्या एकादशीचे माहात्म्य खूप मोठे आहे. ह्या दिवशी आपण व्रत करू शकता ह्या एकादशीचे माहात्म्य फार मोठे आहे असे म्हणतात कि ह्या एकादशीच्या दिवशी आपण जर हा एक छोटासा उपाय केला माता तुळशीपाशी आपण हा एक उपाय केला हणजे आपण एक ३ अक्षरी मंत्राचा केवळ ११ वेळा जप केला तर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आपल्या सर्व इच्छांची पूर्ती होते. दुःख आणि दारिद्र्य नाहीसे होते. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर होते. चैत्र शुक्ल मास मध्ये येणारी हि एकादशी ला कामदा एकादशी म्हणतात. ह्या दिवशी कोणी व्रत करतो कोणी ज्योतिष उपाय करतो त्याचे सर्व पाप नष्ट होतात. तसेच सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण होतात.

मित्रांनो ह्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि त्यानंतर आपण देवपूजा करावी विशेष करून माता लक्ष्मी व भगवान विष्णू ह्यांची पूजा करावी. तर अश्या प्रकारे आपण पूजा करून झाल्यानंतर तुळशीला एक तांब्या जल अवश्य करा. कारण तुळस हि विष्णू प्रिय मानली जाते. अनेक धर्मशास्त्रामध्ये असे सांगितले आहे कि तुळस म्हणजे माता लक्ष्मीचेच रूप आहे. त्यांनतर एकादशीचे व्रत करण्याचा संकल्प करा हे व्रत करा. व्रत करताना एक गोष्ट महत्वाची आहे ते म्हणजे हे व्रत फक्त पाण्यावरती करावे ज्यांना शकय नाही त्यांनी फलाहार करून हे व्रत करावे. तसेच ह्या दिवशी दान धर्माचे खूप महत्व आहे. म्हणूंन गरजू व्यक्तीस आपण आपल्याकडून जे काही जमेल तसे दानधर्म करावा.

मित्रांनो सायंकाळी म्हणजेच सूर्य मावळतीच्या वेळी आपण माता तुळशीजवळ तुपाचा एक दिवा अवश्य प्रज्वलित करा. हा दिवा लावताना अगदी पूर्ण श्रद्धेने पूर्ण भक्ती भावाने हा दिवा आपण लावायचा आहे. आणि त्यानंतर एक महमंत्राचे आपण उच्चारण करायचे आहे तो म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय…! ह्या मंत्राचा जप आपण करावा त्यानंतर आपण तुळशीला हळदी कुंकू लावायचे आहे व त्यानंतर आपण तुळशीबोहती ११ प्रदक्षिणा आपण घालायच्या आहेत. आपल्याकडे जर जागा नसेल तर आपण स्वतः बोहती प्रदिक्षणा घालायच्या आहेत. आपण उजव्या बाजूने ह्या प्रदिक्षणा घालायला सुरवात करावी. आणि प्रदिक्षणा घालताना ह्या मंत्राचे जप करायचे आहेत.

हि पूजा झाल्यानंतर आपण देवघरात एक तुपाचा दिवा आपण अवश्य लावा अगरबत्ती लावा. तसेच सायंकाळी देखील आपण माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू ह्यांची विधिवत पूजा करा. व ओम नमो भगवते वासुदेवाय…! ह्या मंत्र जप देखील करा.त्यानंतर आपण माता लक्ष्मी समोर आपल्या ज्या काही अडचणी असतील त्या सर्व अडचणी आपण तुळशी मातेसमोर कराव्यात. अश्या प्रकारे विष्णू देवता आणि माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होतील व आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतील. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट