धार्मिक

उद्या ९ मार्च विजया एकादशी घरात इथे लावा एक दिवा.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो उद्या ९ मार्च ला सर्वात मोठी एकादशी आहे हि एकादशी विजया एकादशी आहे. ह्या एकादशीचे खूप महत्व आहे. ह्या दिवशी खूप लोक उपवास करतात आणि हा उपवास दुसऱ्या दिवशी सोडला जातो. आणि ह्या उपवासाबरोबरच अनेक उपाय व तोडगे ह्या दिवशी केले जातात. आजच्या लेखामध्ये आपण असाच एक उपाय सांगणार आहोत. मित्रांनो ह्या दिवशी एकादशीला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू चे खूप जास्त महत्व असते. आणि त्यामध्ये माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा हा सर्वात जास्त महत्वाचा दिवस मानला जातो. ह्या दिवशी तुम्ही हा उपाय केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू शकता. ह्या उपायामुळे आपल्या घरी सुख शांती आणि समाधान नांदते.

तुम्हाला हा उपाय उद्या म्हणजेच ९ मार्चला संध्यकाळी हा उपाय करायचा आहे. जेव्हा देखील तुम्ही घरात संध्यकाळच्या वेळेला देवपूजा करता त्या वेळी तुम्ही हा उपाय करायचा आहे. साधनरपणे ७ ते ७:३० च्या दरम्यान तुम्हाला एक दिवा देवघरामध्ये लावतो तसा एक दिवा लावायचा आहे. अगदी तुम्ही कापसाच्या वातीपासून किंवा धागा दोऱ्याच्या वातीपासून बनवलेले दिवा तुम्ही लावू शकता. हा दिवा तुम्हाला घराच्या बाहेर आपल्या प्रमुख दरवाजच्या जिथून आपण घरात प्रवेश करतो त्या दरवाजाच्या बाहेर डाव्या बाजूला तुम्हाला हा दिवा लावायचा आहे.

तुम्ही घराबाहेरील तुळशीकडे दिवा लावत असाल तर तो तर लावाच पण त्याचा व्यतिरिक्त तुम्हाला हा दुसरा दिवा तुम्हाला घराबाहेर डाव्या बाजूस लावायचा आहे, तर तुम्ही म्हणाल कोणती डावी बाजू तर तुम्ही घरातून बाहेर पडताना जी डावी बाजू लागेल त्या डाव्या बाजूला एका कोपऱ्यात हा दिवा लावून द्याचा आहे. तर हा उपाय उद्या एकादशी ला नक्की करून पहा तुमच्या घरात लक्ष्मी माता नक्की प्रसन्न होतील. तुच्या घरातील सर्व नजरदोष, वाईट शक्ती, तसेच नाकारत्मकता सर्व काही दूर होईल. तसेच माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्यावर धनलाभाचे योग येतील. तर मित्रांनो आपला लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट