धार्मिक

उद्या २८ जानेवारी गुरवार, गुरुपुष्यामृत, शांकभरी पौर्णिमा अत्यंत शुभ दिवशी करा हे एक काम.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे.मित्रांनो उद्या म्हणजे २८ जानेवारी पूर्ण वर्षातील सर्वात शुभ दिवस येत आहे. गुरवार आहे आणि ह्या दिवशी शांकभरी पौर्णिमा आहे व नौरात्र देखील सुरु होत आहे. ह्या दिवशी गुरुपुष्यामृत मुहूर्त देखील आहे. ह्या दिवशी खूप लोके सोन्याचे अलंकार खरेदी करतात तसेच एखादा मोठे सामान असो किंवा एखादा मोठा व्यवहार असो तो ह्या दिवशी सुरवात करतात किंवा वस्तू किंवा सामान असेल तर ते खरेदी करतात. हा सयोंग खूप दिवसांनी असा आला आहे ज्यादिवशी केलेच दिवशी गुरवार चा दिवस म्हणजे स्वामी समर्थांचा दिवस त्याचबरोबर शांकभरी पौर्णिमा, व गुरुपुष्यामृत मुहूर्त हे सर्व एकाच दिवशी गाठून आले आहे. म्हणूनच हा दिवस खूप शुभ मानला जातो. आणि ह्या दिवशी जर तुम्ही हा एक उपाय कराल तर नक्की तुमच्या घरात धनसंपदा येईल. सुखसमृद्धी येईल, तुमच्या घरात पैस्याची कमी कधीही भासणार नाही, घरात बरकत येईल केवळ तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे. आपण हा उपाय पूर्ण श्रद्धेने व भक्तिभावाने करायचा आहे.

हा उपाय तुम्ही दिवसातील कोणत्याही वेळेमध्ये करू शकता मग तो तुम्ही सकाळी करा किंवा संध्यकाळी करा चालेल. ह्या उपायाकरता तुम्हाला एक पूजेचा नारळ लागणार आहे. तर असा एक नारळ तुम्ही घरात खरेदी करून आना. ह्या नारळाची शेंडी काढा म्हणजेच तो सोलून काढा जसे आपण एखादा नारळ फोडायचा आधी सोलतो तसा. त्यानंतर तो नारळ आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे त्यांनतर त्याला हळदी, कुंकू फुले व अक्षदा वाहून त्या नारळाची पूजा करा. व ते नारळ आपल्या देवघरसमोरच फोडा. त्या फोडलेल्या नारळातील पाणी एका भांड्यामध्ये जमा करा व ते पाणी आपल्या घरांमधील जेवढ्या काही खोल्या असतील तेवढ्या खोल्यामध्ये शिंपडावे भांड्यातील सगळे पाणी शिंपडावे. त्यानंतर फोडलेला नारळ सगळ्यांना प्रसाद म्हणून द्याचा आहे व आपण हि घ्यावा.

हा उपाय खूप जास्त प्रभावशाली आहे जे पाणी आपण घरात शिंपडतो त्यामुळे आपल्या घरातली नकारत्मक ऊर्जा वाईट ऊर्जा घरातून नष्ट कायमची निघून जाते. आणि घरात सकारत्मक ऊर्जा प्रवेश करते. घरात लक्ष्मी मातेचा वावर होतो. तसेच हा उपाय केल्याने स्वामींची कृपादृष्टी आपल्यावर कायम राहते आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. तर हा उपाय उद्या सर्वानी नक्की करा मुहूर्त खूपच शुभ आहे. शिवाय तुम्हाला एखाद्या मोठ्या कामाची सुरवात करायची असेल किंवा एखादी कोणती गोष्ट खरेदी करायची असेल तर तुम्ही ह्या दिवशी ती खरेदी करा सर्वात चांगला दिवस आहे. तर मित्रांनो आपला लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट