धार्मिक

उद्या शनिवारी रात्री गुपचूप इथे टाका काळ्या मिरीचे ५ दाणे.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो तंत्रमंत्र शास्त्रामध्ये दोन पदार्थ खूप महत्वाचे मानले जातात पहिला पदार्थ लवंग आणि दुसरा म्हणजे काळी मिरी. ह्या काळ्या मिरीचे उपाय तोटके इतके प्रभावी असतात की एखाद्याच्या घराला नजर लागली असेल किंवा कोणी काही वाईट केलं असेल तर काही वेळातच हि नजरदोष हि बाधा उतरवता येते केवळ ह्या काळ्या मिरीच्या दाण्यांचा वापर करून. आज आपण आल्या लेखमध्ये शनिवारी करायचे उपाय सांगणार आहोत ज्यामुळे आपल्या जीवनातील सर्व बाधा दूर होतील. ह्यामध्ये मग शनी ची साडेसाती असेल किंवा आपल्या घरामध्ये पैसे येत नसतील, आलेला पैसा टिकत नसतील, शत्रुपीडा असेल अश्या सर्व दोषांवरती आपण उपाय पाहणार आहोत.

मित्रांनो खूप जणांच्या जीवनामध्ये शनीची साडेसाती चालू असते महादशा चालू असते आणि ज्यामुळे एका पाटोपाट एक संकटे येत राहतात आणि अश्या वेळी जीवन जगणे अगदी असाह्य होऊन जाते. ह्या सर्वांवरती एक खूप साधा उपाय म्हणजे हा आपण शनिवारच्या दिवशी करायचा आहे ह्या दिवशी आपण एक काळ्या रंगाचा कापड अंथरावा त्यावर एक रुपयाचे नाणे ठेवावे आणि ह्या नाण्यावर काळ्या मिरीचे ७ दाणे ठेवावेत आणि त्यानंतर ह्या काळ्या कपड्याची पुरचुंडी बांधावी व ती आपल्या डोक्यवर्ती अँटिक्लॉक दिशेने म्हणजे घडाळ्याच्या काटा फिरतो त्याच्या उलट दिशेने ती पुरचुंडी आपण आपल्या डोक्यावरून ७ वेळा फिरवावी व त्यानंतर आपल्या घराजवळ असलेल्या कोणत्याही मंदिरात हि पुरचुंडी ठेवून द्यावी आणि ठेवून घरी येताना माघे वळून पाहू नयेत. मित्रांनो हा उपाय आपल्या जीवनातील शनीदोषपासून राहत देतो सुटका मिळते तसेच अंतर दशा असेल महादशा असेल अडीचकी असेल ह्या सर्वांपासुन आपली सुटकारा होते.

खूप लोकांच्या जीवनामध्ये अनेक विविध प्रकारच्या पैस्यांच्या अडचणी असतात घरात पैसे येत नाही आला तर तो टिकून राहत नाही. अश्या वेळी आपण शनिवारच्या दिवशी ५ काळ्या मिरीचे दाणे घ्यावेत आपल्या उजव्या हातात आणि आपल्या डोक्यावरून ते उलट्या दिशेने वरायचे आहेत. आणि त्यानंतर आपण एखाद्या सुनसान जागेत जिथे कोणी आसपास नसेल अश्या ठिकाणी जाऊन आपण पूर्व दिशेला मुख करून आपण उभे रहायचे आहे. मग त्यातील दाणे आपण पर्यटक दिशेला एक दाना अशे ४ दाणे फेकायचे आहेत. त्यानंतर जो ५ दाना आहे काळ्या मिरीचा तो आल्या वरती आकाशाच्या दिशेने फेकायचा आहे आणि त्यानंतर आपण थेट घरी यायचं आहे माघे न पाहता. हा उपाय आपल्या घरातील कर्त्या व्यक्तीने करायचा आहे मग तो पुरुष असेल किंवा स्त्री जी व्यक्ती कमावती आहे त्याने हा उपाय करायचा आहे. त्यांचा सर्व पैस्याच्या अडचणी दूर होतील धनात वृद्धी होईल.

मित्रांनो आपण घरातून एखाद्या महत्वाच्या कामासाठी बाहेर पडणार आहेत आणि तुम्हाला ते काम सफल करायचे असेल तर हा अत्यंत सोपा आणि सरळ उपाय करा. आपण आपल्या घराबाहेरील उंबरठ्या बाहेर काळ्या मिरीचा एक दाना ठेवा आणि त्या दाण्यावरती पाय ठेवून बाहेर पडा मात्र एकदा बाहेर पाडल्यानंतर पुढे जाऊन माघे येऊ नये कारण मग त्या उपायाचा असर पूर्णतः नष्ट होतो म्हणून आपण सरळ पुढे निघून जावे ह्या उपायाने आपण ज्या कामासाठी बाहेर पडला आहेत ते काम नक्की यशस्वी पार पडणारच. तर मित्रांनो आपला लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट