लाईफस्टाईल

उद्या शुक्रवार किंक्रांत, ह्या दिवशी उजळून येईल ह्या राशींच्या लोकांचे…

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे.मित्रांनो उद्या आहे किंक्रांत आहे आणि ह्या दिवशी होईल महालक्ष्मीचे आगमन ह्या राशींच्या जीवनात. मित्रांनो आज संक्रांत ह्या दिवशी सूर्यदेवतेने धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश केला आहे. आज सर्वठिकाणी मकरसंक्रांत हा सण सर्वीकडे उत्साहात साजरा होत आहे आणि उद्या आहे किंक्रांत. असे म्हणले जाते कि संक्रांति ह्या देवीने किंक्रांत राक्षसचा वध केला होता. म्हणून ह्या दिवशी किंक्रांत साजरी केली जाते.पंचांगानुसार आज मध्यरात्रीपासून पौष शुक्ल पक्ष घनिष्ठा नक्षत्र किंक्रांत दिवशी लागत आहे. हा दिवस म्हणजे शुक्रवार हणजे माता लक्ष्मीचा दिवस ह्या दिवशीपासून काही राशीवर माता लक्ष्मी ची कृपा बारसण्यास सुरवात होणार आहे. किंक्रांतीपासून आपल्या जीवनाला एक नवीन कलाटणी मिळणार आहे. माता लक्ष्मीच्या कृपेने आपण कधी विचार हि केला नसेल अशी प्रगती घडून येणार आहे. ह्या पौष महिन्यात असलेली ग्रहदशा ह्या राशीसाठी शुभ संकेत घेऊन येणार आहेत.

हा काळ आर्थिक दृष्ट्या अतिशय शुभ ठरणार असून आपल्या जीवनातील सर्व काही आर्थिक संकटे दूर होतील. कार्यक्षेत्रात आपली प्रगती दिसून येईल विशेष कौतूक होईल. माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या उद्योग व्यापारात भरभराट पाहावयास मिळेल.करियर च्या दृष्टीने चान्गल्या बातम्या ऐकायला मिळतील. आपले काही ठिकाणी अडलेले पैसे असतील तर ते आता मिळतील.

मिथुन राशी: ह्या राशीमधल्या लोकांच्या आर्थिक परस्थितीमध्ये मोठी वाढ दिसून येईल. ह्या राशीवर माता लक्ष्मीची विशेष कृपादृष्टी राहील. अनेकांना रोजगाराच्या संधी प्राप्त होतील. उद्योग व्यापारात घेतलेले निर्णय अथवा केलेल्या योजना सफल होतील. नवीन केलेली कामाची सुरवात प्रगतीपथावर नेऊन सोडेल. माता लक्ष्मीच्या अश्रीवादाने आपल्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा पूर्ण होतील. आपले सामाजिक संभंद चंगले होतील.

मेष राशी: ह्या राशीवर माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार असून ग्रहनक्षत्र आपल्यासाठी अतिशय अनुकूल बनत आहेत. इथून पुढचा काळ आपल्याला यश व कीर्ती प्राप्त करून देईन. प्रगतीच्या नवीन वाटा उघड्या होतील, व माता लक्ष्मीची कृपा होईल. धनलाभाचे योग ह्या राशीमध्ये खूप चांगले आहेत. उद्योग व व्यपारात भरभराट येईल. परिवारात आनंदमय वातावरण निर्माण होईल. करियर च्या क्षेत्रात एखादी मोठी खुशखबर कानी ऐकायला येईल. या काळात ह्या राशीच्या लोकांनी आपल्या रागावर नियंत्रण ठेऊन बुद्धी व सयंमाने कामे करावीत.आपल्या मनातील योजना इतर कोणालाही सांगू नका.

हे पण वाचा :-  तुमच्या घराच्या आसपास जर पारिजातकाचे झाड आहे का, मग घ्या हे जाणून

सिंह राशी: ह्या राशीच्या यश व कीर्ती मध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत. या काळात खूप जुनी अपूर्ण राहिलेली इच्छा पूर्ण होऊ शकते. सामाजिक कार्यात आपण केलेलं कार्य घेतलेली मेहनत आता फळाला येणार आहे. नौकरीत आपल्या कामाचे कौतुक होईल व आपल्या बढती मिळण्याचे संकेत आहेत. आपल्या व्यपारात व कार्यक्षेत्रात आर्थिकरित्या भरभराट होणार आहे. शत्रू पासून सावध राहणे आपल्या हिताचे ठरणार आहे.

मिन राशी: मिन राशीमध्ये शुभ काळाचे संकेत आहेत. आपल्या सामाजिक संबंध सुधारणार असून आपल्या सौंसारिक जीवनात सुख प्राप्ती होणार आहे. परिवाराच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करार आहेत व ते प्रयत्न फळास येतील. माता लक्ष्मी च्या कृपेने मनाप्रमाणे आपली सर्व कामे घडतील. तसेच धनप्राप्तीचे योग आहेत.

धनु राशी: ह्या राशीमध्ये माता लक्ष्मी चा कृपा खूप चांगली आहे. ह्या काळात आपल्याला नशिबाची साथ लागेल आपल्या कष्टणा फळ प्राप्ती होईल. आपल्या उद्योग करियर क्षेत्रात भरभराट दिसून येईल. नौकरीत आपल्याला चांगले यशप्राप्तीचे संकेत आहेत. स्वतःच्या बुद्धीमतेचा पुरेपूर उपयोग करून यश तुम्ही खेचून आणणार आहात. मित्रांमध्ये आपला मन वाढणार असून आपले मैत्रीसंबंध जुळून येतील.

मकर राशी: मकर राशीचे स्वप्ने पूर्ण होण्याचे दिवस आता आले आहेत. आपल्या भाग्यात लक्ष्मी मताच्या कृपेने आपल्या जीवनातील अडलेली कामे मार्गी लागतील. आपल्या जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहेत. ह्या काळात आपण योजलेल्या योजना सर्व सफल ठरतील. आपले सामाजिक संबंध सुधारणार असून आर्थिक आवक वाढेल. उद्योग व्यपारामध्ये व आपल्या कमाईमध्ये वाढ होणार आहे.

वृश्चिक राशी: ह्या राशीवर माता लक्ष्मीची कृपा असून प्रगती चे नवीन कीर्तिमान स्थापन करण्याचा काळ येणार आहे. आपल्या महत्वकांक्षेत वाढ होऊन आपल्या यशप्राप्ती होईल. खूप मोठे यश सपांदन होण्याची चिन्हे आहेत. आपल्या मनाप्रमाणे सर्व कामे घडतील. आपल्या आनंदात आणखी भर पडणार आहे.नवीन सुरु केलेली कामे यशाच्या शिखरावर पोहचवून ठेवतील.

हे पण वाचा :-  जाणून घ्या चालण्याचे विलक्षण फायदे, ह्या आजरांपासून राहाल दूर.

कुंभ राशी: कुंभ राशीच्या लोकांसाठी येणारे दिवस अतिशय शुभ ठरतील. आनंदमय वातावरण कायम राहील. ह्या काळात एखादी मोठी खुशखबर कानावरती येण्याचे संकेत आहेत. परिवारासाठी पाहिलेली सर्व स्वप्ने तुम्ही हाय काळात पूर्ण करून दाखवणार आहेत. आर्थिक प्रप्ति साठीचे मार्ग उघडतील. या काळात आपल्या आर्थिक भौतिक सुखसमृद्धीमध्ये वाढ होणार असून अध्यात्मिक सुखाची प्राप्ती होईल. ह्या राशीच्या लोकांनी शत्रूपासून सावध राहणे अत्यंत अवश्य आहे.तर मित्रांनो आपला लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

 

 

 

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.