धार्मिक

उद्या शुक्रवार पाकिटात ठेवा या ११ पैकी कोणतीही १ वस्तू, पाकीट नेहमी भरलेले राहील.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो या जगामध्ये अशी एकही व्यक्ती नाही जिला आपल्याकडे पैसे असावं असं वाटत नाही. कारण पैसा असावा असे प्रेत्येकाला वाटत असते. फक्त आपल्या दररोजच्या गरज भागातील एवढे पैसे तरी आपल्याकडे असावेत असे तर प्रेत्येकाला वाटते. पैसे मिळवण्यासाठी प्रेत्येकजण आपल्या आपल्या परीने प्रयत्न करत असतो. सकाळी घरातून बाहेर पडताना आपले पैस्याच पाकीट भरलेले असते परंतु ते परत येताना या पाकिटात काही पैसे राहतच नाहीत किंवा खूप कमी राहतात थोडक्यात काई तर आपल्याकडे लक्ष्मी पैसे टिकत नाहीत. मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार काही अश्या वस्तू आहेत ज्या तुम्ही पाकिटात ठेवल्या की आपले पाकीट नेहमी भरलेले राहते आपल्या घरात पैसे टिकतो. विनाकारण पैसे खर्च होत नाहीत. आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहते. चला तर आपण त्या वस्तू पाहुयात ज्यामुळे आपले पैसे विनाकारण खर्च होणार नाहीत व आपल्याकडे पैसे टिकून राहतील.

तर पाहाती वस्तू आहे ती म्हणजे माता लक्ष्मीचे तस्वीर फोटो हे जर तुम्ही तुमच्या पाकिटात ठेवले तर तुम्हाला दिसून येईल की तुमच पाकीट नेहमी भरलेलं राहील. मात्र लक्षात ठेवा की माता लक्ष्मीचा फोटो हा बसलेल्या अवस्थतेतला असावा. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या पाकिटात पिंपळाचे पान ठेवा आणी हे पान तुम्ही ठेवताना ते अभिमंत्रित करा. मित्रांनो पिंपळाच्या झाडाचे खूप महत्व आहे. तसे तर खूप वृक्षामध्ये देवीदेवतांचा वास आहे असं मानलं जाते त्यामधील एक झाड म्हणजे पिंपळ आहे. मित्रांनो तिसरी गोष्ट म्हणजे एक लाल रंगाचा कागद खार तर हा एक तोटका आहे, एक लाल रंगाचा कागद घ्या त्यावर आपली इच्छा लिहा व त्या कागदाची घडी घालून तुम्ही त्याला रेशमी धाग्याने बांधा आणि असं हा कागद तुम्ही तुमच्या पर्स किंवा पाकिटात ठेवा. ज्यामुळे तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल.

मित्रांनो चौथी गोष्ट आहे ती म्हणजे तांदूळ. अशे हे थोडे तांदूळ जे की अखंड तांदूळ असतील ते ११ तांदूळ आपण आपल्या पाकिटात किंवा पर्समध्ये ठेवायचे आहेत. अगदी पुराणकाळापासून धन म्हणजे धान्य असं मानण्यात आले आहे म्हणून धन टिकून राहण्यासाठी आपण हे धान्य आपल्या पाकिटात ठेवायचं आहे. पाचवी गोष्ट म्हणेज छोटासा आरसा तो गोल आकाराचा असेल तर अति उत्तम तो आपण आपल्या पाकिटात ठेववा. त्यानंतर गोमती चक्र बाजारमध्ये नाहीतर कोणत्याही देवस्थानाच्या ठिकाणी बाहेर हे आपल्याला सहजरित्या आपल्याला उपलब्ध होईल. तर एक गोमती चक्र आपण आपल्या पाकिटात ठेवण्यास विसरू नका.

सातवी गोष्ट म्हणजे एक चांदीचा सिक्का आपण आपल्या पाकिटात ठेवावा. ह्या सर्व वस्तू आपण पाकिटात ठेवण्या आधी आपण त्या वस्तू माता लक्ष्मीच्या चरणाशी ठेवायच्या आहेत. आणि आपण माता लक्ष्मीचा आशीर्वाद पण घ्याचा आहे. आणि त्यानंतरच आपण त्या वस्तू आपल्या पाकिटात ठेवायच्या आहेत. त्यानंतर मित्रांनो आपल्या घरातील आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तीकडून कधी पैसे मिळाले असतील तर ते पैसे पूर्ण खर्च न करता त्यातील काही पैसे आपण आपल्या पाकिटात तसेच ठेवावेत. शेवटची म्हणजे रुद्राक्ष, हा रुद्राक्ष आपण महादेवाच्या चरणी ठेवून पूजा करावी व तो नंतर आपल्या पाकिटात ठेवावा त्यामुळे आपल्या पाकिटातील पैसे कधीच कमी पडत नाहीत त्यामध्ये वाढच होते. तर मित्रांनो आपला लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट