धार्मिक

नवरात्रात दिसल्या ह्या ३ वस्तू तर समजून जा कि देवीने तुमच्या घरात आगमन केले आहे.

नमस्कार मित्रांनो तुमचे आमच्या वेबसाइट वरती स्वागत आहे, ओम नमो नारायणा. आजच्या आपल्या लेखात आपण अशे दोन संकेत पाहणार आहोत जे तुम्हाला नवरात्रात जर मिळाले तर साक्षात देवी दुर्गेचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त झाला आहे.

तुमच्या सर्व समस्या आता दूर होतील नवरात्र सुरु आहे, प्रेत्येकाच्या घरात घटाची स्थापना केली असेल तर सकाळी संध्यकाळ त्या घटासमोर कापराची आरती जरूर करा आणि घटाची स्थापना तुमच्या घरी केली नसेल तरी सकाळी व संध्यकाळी देवाजवळ कापराची आरती करावी व संपूर्ण घरात कपूरचा सुंगंध फिरवावा ह्यामुळे देवीची कृपा तुमच्यावर होईल.

कापूराची आरती करताना त्यात २ लवंगा जरूर टाका त्यामुळे घरातील सर्व नाकारात्मक शक्ती निघून जाईल व घरात सकारात्मक वातावरणाची निर्मिती होईल. घरातील वातावरण प्रसन्न होऊन देवीचा आशीर्वाद हि आपल्याला मिळेल. तर मित्रांनो आपण ह्या संकेतांबद्दल जाणून घेऊयात. हे संकेत तुम्हाला मिळाले तर तुमचे भाग्य बदलणार आहे.

आपण देवीची पूजा केली आणि ती देवीने स्वीकार झाली तर काही खास संकेतांद्वारे आपल्याला असे सांगते कि मी तुमच्या पूजेमुळे संतुष्ट झाले आहे व आता माझा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे ह्याद्वारे तुमच्या अशे लक्षात येईल कि आपली पूजा किती सफल झाली आहे. देवीचे आगमन आपल्या घरात झाले आहे कि नाही हे समजण्यासाठी जर रात्रीच्या वेळी आपल्याला घुबड दिसले तर जाणून जा कि आपल्या घरात मातेचे आगमन झालेले आहे कारण घुबड हे देवीचे वाहन आहे.

नवरात्रीच्या दिवसात हे असे घुबड आपल्या दृष्टीस पडले कि समजून घ्याचे कि माता लक्ष्मी आपल्या घरात अली आहे. साधी राहणारी एखादी स्त्री किंवा कुमारिका तुम्हाला श्रुंगार करून सजलेली दिसली तर समजावे कि माता लक्ष्मीने आपल्याला दर्शन दिले आहे तिची कृपा आपल्यावरती झाली आहे.

विशेषतः एखादी नवविवाहित स्त्री सोळा शृंगारात दिसली तर ते जास्त शुभ असते हयामुळे आपल्या आर्थिक समस्या तर दूर होतीलच तसेच तुमच्या इतर समस्या व अडचणी असतील तर त्याचेही निवारण होईल.

देवीला कमळाचे फुल खूप प्रिय आहे म्हणून एक तरी देवीला कमळाचे फुल नक्की अर्पण करावे. जर तुम्ही अजून जरी हे फुल अर्पण केले नसेल तर अष्टमी किंवा नवमी ला हे कमळाचे फुल जरूर अर्पण करावेत. जर सकाळी कोणी पूजेचे ताट घेऊन जात आहे व त्यात तुम्हाला नारळ व कमळाचे फुल दिसले तर हा देखील एक शुभ संकेत आहे. देवी तुमचे संरक्षण करण्यासाठी सदैव तुमच्या पाठीशी आहे, तुमच्या मनातील सर्व भय निघून जाईल.

नवरात्रीस तुम्ही देवीच्या दर्शनास निघाला असाल आणि रस्त्यात तुम्हाला गाई दिसली तर समजावे कि देवीचा आशीर्वाद तुमच्या पाठीवर आहे व तुमच्या सर्व इच्छा व मनोकामना पूर्ण होतील. मित्रांनो आपल्याला आजचा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट