लाईफस्टाईल

उरलेली कणिक कधीही ठेवू नका इथे, नाहीतर भोगावे लागतील दुष्परिणाम.

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. आजकाल सर्वांचे जीवन अगदी धावपळीचे झाले आहे. आधीच्या काळी स्त्रिया घर सांभाळत असत तर पुरुष बाहेरील कामे आता तसे काहीही राहिलेलं नाही, जीवनमान बदलले आणि गरजा हि बदलल्या, आता पुरुषांबरोबर स्त्रियाही घराबाहेर पडून पैसे कमवतात. आजकाल स्त्री व पुरुष दोघांनी काम केले तरच घराचा खर्च अगदी व्यवस्थित चालतो. स्त्रियांना घराबाहेर ८ ते १० तास घराबाहेर हे पडावे लागते घरातील सर्व कामे त्यांना करणे शक्य नसते मग घरी येऊन सर्व कामे उरकण्याची गडबड होते.

बहुतेक स्त्रियांना सकाळी लवकर ऑफिस ला जाण्याची गडबड असल्याने त्या रात्रीच स्वयंपाकाची तयारी करून ठेवतात त्यात भाजी निवडणे, मसाला वाटण करून ठेवणे इत्यादी सर्व तयारी त्या करून ठेवतात. ह्या सर्व गोष्टी ठीक आहेत परंतु काही स्त्रिया सकाळी लवकर चपाती करण्यासाठी रात्रीच कणिक मळून फ्रीझ मध्ये ठेवून देतात आणि सकाळी उठल्यावर त्याच पिठाच्या पोळ्या बनवतात. हे आरोग्याच्या दृष्टितने तर चुकीचे आहेच शिवाय शास्त्रीय दृष्टीने देखील अयोग्य आहे.

एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला कि त्याच्याबरोबर पिटाच्या कणकीचे गोळे दिले जातात ते म्हणजे पिंड पिठाचा गोल गोल गोळा करून पिंड केली जाते म्हणजे गोल गोळा असतो तो पिंड सामान असतो आणि आपण पिठाची कणिक करून डब्यात पॅक करून फीज मध्ये ठेवून देतो. ह्या कणकेच्या ठेवलेल्या गोळ्यावर प्रेताचा हक्क बनतो आणि तो गोळा खंडासामान बनतो आणि तोच गोळा आपण दुसऱ्या दिवशी बाहेर काढून त्याच्या पोळ्या बनवून खातो. अश्या पोळ्या खाल्याने घरात वादविवाद निर्माण होतात.

तसेच अश्या पोळ्या खाल्याने आजारी पडण्याची शक्यता देखील असते कारण ह्या पिठाच्या गोळ्यावर आपला अधिकार नसून प्रेताचा अधिकार असतो. तो गोळा त्यांच्या हिस्याचा बनतो आणि तो गोळा आपण खाल्याने ते आपल्याला त्रास देतात. म्हणून कधीही रात्री बनवून ठेवलेल्या कणिकेच्या पोळ्या करू नये. सकाळी जर पीठ भिजवले तर त्याच्या पोळ्या आपण घरी करू शकतो. परंतु रात्री कणिक मळून त्या पिठाचा दुसऱ्या दिवशी सूर्यदयानंतर कधीही वापर करू नये. हे शास्त्रीयदृष्ट्या तर चुकीचे आहे तसेच रात्रभर भिजवलेला गोळा तसाच ठेवल्यास जीवजंतू बॅक्टरीया ची वाढ होते.

त्यामुळे पोटाचे विकार जडतात. पोटाच्या समस्या निर्माण होतात. पचनससंस्थेशी निगडित अडीअडचणी वाढतात. डोकेदुखी मळमळणे अश्या अनेक समस्या उदभवतात. म्हणून सकाळी १० वाजता उठावे परंतु पोळ्यांसाठी कणिक रात्री मळून ठेवू नये. जेवढी लागेल तेवढी कणिक त्या वेळीच मळावी व त्याच्या पोळ्या बनवाव्या. मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट