या पद्धतीने वापरा भीमसेनी कापूर.
लाईफस्टाईल

कायमचे ठेवा काळे केस, कायमची केस गळती थाबवा. त्वचा रोग सुद्धा कमी. या पद्धतीने वापरा भीमसेनी कापूर.

आपल्या सुदंरते मध्ये नेहमी भर घालत असतात आपले केस या केसांची काळजी नाही घेलती तर याचे प्ररिणाम आपल्याला दिसून येतात जसे कि केस पांढरे होणे, केस गळती या सारख्या समस्या आपल्याला दिसून येतात. आज आपण भीमसेनी कापूर वापरून केस पांढरे झाल्यास काळे होतात तसेच भीमसेनी कापूर चे विविध उपाय आणि त्याचे फायदे जाणून घेणार आहोत.

भीमसेनी कापूर हा खुप चागला असून त्याचे खुप फायदे आहेत. हा कापूर आपल्या कोणत्याही दुकानात सहज रित्या उपलब्ध होतो. तसेच भीमसेनी कापूर हा आयुर्वेदात सुद्धा खुप मोठ्या प्रमाणात वापरला जातो. भीमसेनी कापरूचे फायदे काऊ आहेत तर सर्दी कमी करण्यासाठी सुद्धा उपयोग होतो. तसेच त्वचा रोग असेल केस गळती असेल या सर्वांवर घरगुती उपाय म्हणून खुप छान आहे.

भीमसेनी कापुर हा एका विशिष्ट् झाडाच्या तेला पासून तयार केला जातो. तसेच बऱ्याच क्रीम यामध्ये सुद्धा या चा वापर केला जातो. चलातर मित्रांनो याचे फायदे आणि तो कास वापरयाचा या बदल माहिती जाणून घेऊ. जर का आपल्या पायावर कवा हातावर थोडी सूज अली असेल तर तोडे कोमट पाणी करून त्यात भीमसेनी कापूर टाकून त्याचा लेप लावायचा आहे.

त्याच बरोबर त्वचा रोग गचकरण, नायटा, खाज, खरूज या सारख्या त्वच्या रोगावर सुद्धा खुप फायदा होतो. याचा उपयोग कसा करून घ्याचा तर घीमसेनी कापूर पाण्यात मिक्स करून त्याची पवडर तयार करून त्यात थोडी हळद, आणि कोरफड टाकून ते सर्व चागल्या प्रकारे मिक्स करा आणि ज्या ठिकाणी त्रास होत आहे त्या ठिकाणी हा लेप लावा. दोन दिवसात तुम्हला याचा फरक दिसून येईल.

तसेच ज्या लोकांना रात्री लोकर झोप लागत नाही. अशा लोकांनी या भीमसेनी कपूरचे तेल मिळते. ते तेल घून त्याची मालिश केली तर झोप खुप छान लागते. तसेच सर्दी खोकला आहे. अशांनी सुद्धा थोडा भीमसेनी कापूर घेऊन गरम पाण्यात टाकून त्याची वाफ घेली तर खुप चागला लाभ मिळतो. या सोबात बऱ्याच जणांना केस गळती आणि अकाली केस पांढरे होणे या समस्या असेल तर १०० ML खोबरेल तेल घेऊन त्यात दोन ते तीन भीमसेनी कापूर टाकून त्या चागले गरम करून ते केसाला लावा याचा खुप चागला फायदा होतो.

हे पण वाचा :-  थंडीत उजळदार त्वचेसाठी घराच्या घरी बनवा फेशियल, अगदी घरातील गोष्टी वापरून.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.