वास्तू शास्त्र

फक्त एक पिंपळाचे पान वापरा असे, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे. मित्रांनो बऱ्याच वेळा आपण नोकरी व्यवसाय करत असताना काय होते कि आपण खूप कष्ट तर करतो परंतु आपल्याला त्याचा अनेकवेळा असं होत कि आपल्या अपेक्षा काय पूर्ण होत नाहीत जेवढे आपण कष्ट करतो तेवढ्या प्रमाणात आपल्याला मोबदला काय मिळत नाही. मग आपली मानसिक स्तिथी ठीक राहत नाही. आज आपण आपल्या आजच्या लेखात एक ज्योतिषशास्त्रीय उपाय आपण सांगणार आहोत. ज्यांना विश्वास आहे त्यांनी करावा ज्यांना विश्वास नाही त्यांनीदेखील एकदा हा उपाय अवश्य करून पहावा.

हा उपाय आहे ते म्हणजे पिंपळाच्या पानाचा, हे पिंपळाचे पान ज्यालाच आपण बोधिवृक्ष तसेच आपण त्याला बुद्धाचा वृक्ष म्हणजेच ज्ञान देणारा वृक्ष म्हणले जाते. बुद्ध जेव्हा तपस्या करताना वृक्ष शोधात होते तेव्हा ते पिंपळाच्या झाडाखाली त्यांनी निवडले त्यांना त्या झाडाखालीच ज्ञानाची वृद्धी झाली जगाचे सत्य त्यांना उलघडले. हा वृक्ष जसा ज्ञान देणारा आहे तसाच तो वृक्ष धन प्राप्त करून देणारा देखील आहे. मात्र ह्या सर्वासाठी एक पद्दत आहे ती कशी आहे ती समजून घ्या.

आपण सकाळी देवपूजा करताना एक पिंपळाचे पण घ्याचे आहे त्याची विधिवत पूजा करायची आहे. जशी आपण बाकीच्या देवांची करतो तशी करायची आहे. आणि हे पान आपण घरात अश्या ठिकाणी लपवून ठेवायचे आहे जिथे कोणी देखील त्याला पाहणार नाही. दुसरा मुद्दा म्हणजे हे पान आपण आपल्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात लपवून ठेवायचे आहे. हे पान आपण तिथे सलग ११ दिवस साधारणपणे ठेवायचे आहे. नंतर आपण ते काढायचे आहे आणि काढल्यानंतर आपण ते जिथे घरात बाग असेल किंवा झाडे ज्याच्या घरी नसतील तर त्यांनी आपल्या आसपासच्या बगिच्यात किंवा शेतात हे झाड मुरून टाकायचे आहे.

असे केल्याने तुमच्या आयुष्यातील ताणतणाव कमी होतील भांडणे कमी होतील. पैसा हा आपल्याला वेगाने मिळू लागेल. ह्याचा परिणाम थोडा हळू हळू परिणाम करतो परंतु करतो निश्चितपणे. आणि ह्या तोडग्याचा वापर केल्याने आपल्यामध्ये पॉसिटीव्हीटी येते.मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट