Use the roots of this tree
धार्मिक

गरिबी निघून जाईल वापरा या झाडाची मुळे.

आपली गरिबी कमी करण्यासाठी आपण खुप कष्ट करत असतो पण त्यातून काही लोकर बाहेर पडत नाही. काही वेळेस कष्ट तर लागताच पण त्यासोबत नशीब सुद्धा चागले लागते त्यावेळीस त्या काष्ठाला लगेच फळ मिळते. या साठी काही आध्यत्मिक गोष्टी ची सुद्धा साथ मिळाली कि अजून थोडे लोकर आपले नशीब बदलण्यास वेळ लागणार नाही.

असाच एक छोटासा उपाय आहे . तो खुप वर्षा पासून लोक करत आले आहे. एका झाडाचे मूळ कापून आपल्या जवळ किंवा घरात ठेवायचे आहे. हे जे झाड आहे जवळ पस कोठेही मिळून जाईल. बऱ्याच जणांना या झाडाबद्दल माहिती नसेल तर आधी थोडी माहिती घ्या कारण कदाचित हे झाड तुमच्या घराजवळ असेल आणि तुम्हला माहिती’नसेल असे सुद्धा असू शकते. या झडा बदलची माहिती इंटरनेट वर सुद्धा उपलब्ध आहे.

हा छोटासा उपाय कसा करायचा आहे हे जाणून घेऊ. या झाडाची एक छोटीशी मूळ आपल्याला लागणार आहे. या झाडाच्या मुळाचा तुकडा थोडा कापून घ्याचा आहे. आणि तो आपल्या हाताच्या दंडाना बांधायचा आहे. कास बांधायचा आहे याबद्दल माहित पाहू. या झाडाच्या मुळाचा छोटासा तुकडा घायचा आहे . तो घरी घेऊन यायचा आहे. त्या दिवशी कोणताही शुभ दिवस असेल याची खात्री करून घ्या. शुभ दिवशी कार्य करायचे आहे. लक्ष्मी आपल्या घरी येणार आहे म्हणून लक्ष्मीचा वर जय दिवशी असतो तो दिवस असेल तर उत्तम.

त्या नंतर घरी या झडाचे मूळ घेऊन आल्यावर त्याला स्वच्छ धून घायचे, एका पाटावर एक स्वच्छ लाल कलर असलेले वस्त्र पण छोटा घ्याचा आहे. त्या वस्त्रावर झाडाचे मूळ ठेऊन त्याची पूजा करायची आहे नंतर ते महिल्यांचा डाव्या आणि पुरुषांच्या उजव्या हाताच्या दंडावर बांधून घ्याचे आहे. किंवा आपण ज्या ठिकाणी आपले पैसा ठेवत असतो त्या ठिकाणी ठेवले तरी चालते.

आपण हे उपाय करत असताना मनात कोणतेही वाईट विचार येणार नाही याची काळजी घ्याची आहे. या झडाचे नाव लक्षात असुद्या “सहदेवी ” . सहदेवी चे झाडं हा उपाय करण्याच्या आधी कोठे हे झाड आहे हे पाहून घ्या. हे झाड बऱ्याच ठिकाणी असेल पण त्याचे महत्व खुप जणांना माहीत नाही.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट