स्वयंपाकचा गॅस वाचवण्यासाठी या टिप्स वापर
लाईफस्टाईल

स्वयंपाकचा गॅस वाचवण्यासाठी या टिप्स वापरा, एक महिन्या पेक्षा जास्त काळ चालेल एक सिलिंडर.

स्वयंपाक घरातील सर्वात महत्वाचा घटक म्हणजे गॅस होय. गॅस सिलिंडर चा वापर प्रत्येक जण काहीं काही करण्यासाठी वापर करत असतो. अन्न शिजवण्यासाठी सर्वात गॅस महत्वाचा भाग आहे. जर गॅस संपला तर आपण स्वयंपाक कसा करावा हा प्रश्न सर्वा समोर उभा रहातो. घरातील प्रत्येक स्त्री हि आपल्या घरातील गॅस सिलेंडर जास्त काळ चालेल या कडे लक्ष देत असतो.

काही वेळेस असे सुद्धा घडते कि आपल्या घरातील गॅस सिलेंडर एक महिण्याच्या आत संपून जातो. शक्यतो पावसाळ्यात आणि हिवाळ्यात गॅस लवकर संपतो. गॅस कमीत कमी एक महिन्या पेक्षा जात काळ चालावा या साठी आपण काही किचन टिप्स पाहणार आहोत ज्यामुळे आपल्या बरेच लाभ दिसून येतील.

स्वयंपाकचा गॅस वाचवण्यासाठी या टिप्स वापरा

बरेच लोक बोलतात गॅस चा वापर कमी करावा असे बोलतात पण स्वयंपाक करताना गॅस कसा कमी वापरायचा हा एक मोठा प्रश्न आहे. गॅस कमी न वापरता तो जास्त काळ असा चालेल अशा काही गोष्टी आहेत. त्या बद्दल जाणून घेऊ.

ओव्हन वापरा

पावसाळ्यात आणि हिवाळयात आपल्या अन्न गरम खाण्याची इच्छा होत असते. अशा वेळी आपण अन्न गरम करतो. पण हे अन्न शक्यतो आपण ओव्हन मध्ये गरम करावे. कारण ओव्हन मध्ये अन्न गॅस पेक्षा लवकर गरम होतो. शिवाय आपला वेळ सुद्धा वाचतो. एकादी भाजी गॅस वर गरम करण्यासाठी पधंरा मिनटं लागणार असेल तर. ओव्हन मध्ये फक्त दोन ते तीन मिंटीतात अन्न गरम होते.

उकळवून भाज्या वापर

कोणतीही भाजी तयार करण्यासाठी तुम्ही त्याला शिजवायला घेता अशा वेळी तुमचा वेळ जातो. कोणतीही भाजी करताना त्या भाजीला कढईत आधी उकळून घ्या नंतर त्यात इतर घटक टाकायामुळे वेळ सुद्धा वाचेल आणि गॅस सुद्धा.

अन्न झाकून शिजवा

अन्न झाकून शिजवा जर का तुम्हला गॅस वाचवायचा असेल तर. कोणतेही अन्न हे जर का झाकून शिजवले र ते लवकर शिजते. तसेच गॅस सुद्धा कमी लागतो आणि वेळ सुद्धा कमी लागतो.

खोलीच्या तपमानावर अन्न सेट करा

फ्रिजर मध्ये ठेवलेले सर्व पदार्थ कि अन्न गरम करण्याधी काही वेळ आधीच काढून ठेवावे जेणेकरून जास्त वेळ लागणार नाही अन्न गरम करायला.

उच्च ज्वाला वापरा

उच्च ज्वाला वापरा स्वयंपाक करताना तुम्ही गॅसची उच्च आचेवर करू शकता. तथापि, उच्च ज्वालानंतर आपल्याला अन्न अतिशय काळजीपूर्वक तयार करावे लागेल. अन्यथा, नेहमी मध्यम आचेवर शिजवण्याचा प्रयत्न करा, कारण खूप कमी आचेवर अन्न खूप उशिरा शिजेल आणि गॅस देखील जास्त खर्च होईल.

प्रेशर कुकर वापरा

मांस, चिकन, कडधान्ये आणि काही भाज्या उकळताना गॅस जास्त लागतो, त्यामुळे अशा भाज्या किंवा मांस शिजवण्यासाठी नेहमी प्रेशर कुकरचा वापर करा. किंवा शक्य असल्यास आधी मायक्रोवेव्हमध्ये ठेवून अर्धवट शिजवून घ्या. आम्ही तुम्हाला सांगतो की, मांस किंवा चिकन गॅसपेक्षा मायक्रोवेव्हमध्ये लवकर शिजते.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट