घरगुती उपाय

हे फुल या पद्धतीने वापरा, पित्ताची गोळी घ्यावी लागणार नाही, गॅस, उष्णता, अपचन कमी होईल.

आजच्या या स्पर्धेच्या युगात आपली सर्वांची जीवन शैली बदली आहे. अशा या परिस्थिती जवळ पास ६० टक्के पेक्षा जास्त लोकांना पित्ताचा त्रास आहे. शारीरिक चाली कमी , योग्य वेळेस जेवण न करणे, आहारात पौष्टिक गोष्टीची कमतरता, बेकरी उक्त पदार्थ खाणे, व्यवस्तीत झोप घेणे, यामुळे बऱ्याच प्रमाणत इतर आजार सुरु होतात, छातीत जळजळणे, पोटात मळमळणे, गॅसेस, उष्णतेचा त्रास होणे, यासारख्या असंख्य गोष्टीचा त्रास आपल्या मागे सुरु होतो. अशा वेळी आपण वेवेगळ्या गोळ्या खाण्यास सुरवात करतो आणि त्याचे वेगळे दुष्परिणाम सुरु होतात.

या सारख्या सर्व त्रासावर आयुर्वेदात खुप चागल्या प्रकारे उपाय दिले आह. हे आपण केले तर सर्व त्रास जवळपास कमी होतात. त्याच बरोबर त्याचे कोणतेही दुष्परीणाम होणार नाही. आपल्याल असाच एक उपाय जाणून घेऊ त्यामळे पित्ताचा, उष्णतेचा त्रास कमी होण्यास सुरवात होईल. एका फुल आपल्याला घ्याचे आहे. आणि त्या पासून आपल्याला उपाय करायचा आहे. खुप सोपा उपाय आहे.

एक फुल आपल्याला घ्याचे आहे. ते फुल आहे जास्वंदीचे ते फुल घेतल्यावर ते स्वच्छ धून घ्याचे आहे. त्यानतंर स्वच्छ एक ग्लास पाणी घ्याचे आहे. त्या पाण्यात ते फुल रात्री भिजत ठेवायचे आहे. आणि सकाळी उठल्यावर ते पाणी गाळून घ्या आणि तोंड न धुता ते पाणी आपल्या लाळी सोबत घ्या. यापमुळे पित्ताचा त्रास कमी होण्यास सुरवात होईल. जर का कोणी सकाळी गरम पाणी पीत असेल तर ते आणि कोमट करून पिले तरी चालेल.

त्याच बरोबर वजन कमी कारण्यासाठी सुद्धा हे पाणी खुप चागले आहे. वजन कमी करण्यासाठी या पाण्यात एक चमचा मध आणि अर्धा लिबू पिळून घ्याचे आहे असे एक महिना करायचे आहे. आणि पित्त साठी पंधरा दिवस रोज हे पाणी घ्याचे आहे. या मुळे तुम्हला नक्कीच फरक जाणवेल. हाय उपाय कोणी करायचा नाही हे लक्षात असू द्या वनस्पती व फुलात शरीरातील एस्ट्रोजन ची पातळी कमी करण्याची क्षमता असे त्यामुळे ज्या महिला गर्भवती आहेत किंवा त्या साठी औषध घेत आहेत अशा महिलांनी हे उपाय करूनय तसेच कमी रक्त दाब असलेल्या व्यक्तीने हे उपाय करूनय. इतर लहान मोठ्याने केले तरी चालतील.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या. धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट