लाईफस्टाईल

तुमच्या घरातील गरिबी घालवण्यासाठी ह्या एक फुलाचा वापर करा असा.

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे. मातांनो घरातून महत्वाच्या कामासाठी किंवा पैस्यासंबंधी कामासाठी बाहेर पडताना आपण उजवा पाय घरातून पहिला बाहेर टाकावा. जाताना श्री गणेशांच्या मंदिरात जाऊन बापांना एक लाल रंगाचे फुल नक्की वाहून जावे. गोरगरिबाला काही दक्षिणा दान देऊन जावे. तुम्ही ज्या कामासाठी जात आहात त्या कामात तुम्हाला सफलता अवश्य भेटते. किंवा तुमच्या घरात पैस्याची चणचण भासत असेल तर कोणत्याही महिन्यातील शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी एक छोटासा उपाय नक्की करा.

एका सुवासनीला आपल्या घरात बोलवा, तिला जेवण घाला व त्यानंतर आपण तिची खणानारळाने ओटी भरा. तिला बांगडया, हळदी कुंकू, गजरा असे सौभाग्याचे अलंकार द्या. असे आपण पाच गुरुवारी करा आणि प्रेत्येक गुरुवारी नवीन सुवासीनींना आमंत्रित केल्यास घरातून आर्थिक तंगी जी असेल ती सर्व दूर होते. पैस्यांची स्थिती सुधारते आणि कर्जातून देखील मुक्तता होते.

आई तुळजा भवानी, माहूरची रेणुका माता, कोल्हापूरची अंबाबाई आणि नाशिकजवळची सप्तशृंगी देवी अश्या सर्व देवींचे दर्शन घेऊन आपण तिथे खणानारळाने ओटी भरावी. अश्या प्रकारच्या ह्या साडेतीन पिठांची उपासना केल्यास लक्ष्मीची प्राप्ती होऊन धनप्राप्ती होते. उद्योगधंद्यात बरकत येते. हा अनुभव सगळ्यांना आहे. जर तुम्ही नोकरी करत आहात व तुम्हाला नोकरीमध्ये प्रोमोशन होत नसेल तेव्हा आपल्या हातात आपण पंचरंगी धागा आपण बांधवा. आपण दररोज कबुतरांना धान्याचे दाणे खाऊ घालावेत, हयामुळे प्रोमोशन म्हणेजच तुमची नोकरीत बढती होते.

जर आपले दुकान, उद्योग व्यापार आहे व त्यामध्ये प्रगती होत नसेल तर अश्यावेळी उद्योगधंद्यात यश मिळण्यासाठी एक प्रभावशाली उपाय आहे तो म्हणजे आपण देवपूजा करताना आपण विष्णुसहस्त्र नामाचा जप करावा आणि श्री हरी विष्णूंना तुळशीपत्र वाहून ओम नमो विष्णवे नमः ह्या मंत्राचा आपण एक माळ जप करावा. दररोज आपल्याला शक्य नसेल तर आपण जर एकादशीला ह्या मंत्राचा जप करावा.

ह्या मंत्राचा जप केल्याने व्यापारात उद्योगधंद्यात आपल्याला यश नक्की मिळते. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट