घरगुती उपाय

फक्त एक लिंबू अश्या पद्धतीने वापरा घरातील मच्छर, मुंग्या, माश्या पुन्हा घरात दिसणार नाहीत.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो चमचा आपल्या घरातील मीठ व एक लिंबू अश्या पद्धतीने त्याचा वापर करा घरातून सगळ्या प्रकारच्या मुंग्या काळ्या, तांबड्या मुंग्या त्याचबरोबर घरात येणाऱ्या माश्या आणि मच्छर घरातून निघून जातील. घरात मुंग्या होणे खूप त्रासदायक असते.

सर्व खाण्याच्या पदार्थाला चटकन ह्या मुंग्या लागतात विशेषतः गोड पदार्थाना तर लगेच ह्या मुंग्या चावतात सुद्धा जर ह्यातील एखादी जरी मुंगी कानाला किंवा डोळ्याला चावली तर आपला डोळा सुजतो त्याचबरोबर घरामध्ये आजकाल पावसामुळे माश्या व मच्छर सुद्धा खूप येतात व आजकाल तर एवढे साथीचे रोग आहेत त्यात ह्या मच्छरांमुळे डेंग्यू सारखे आजार पसरतात.

घरातील फक्त एकी चमचा मीठासोबत आपण लिंबाचा अश्या पद्धतीने वापर करा. घरात एक चांगला सुगंध येईल एक फ्रेशनेस घरात निर्माण होईल. मित्रांनो आपल्याला ह्या साठी काही कोणते बाजारात मिळते त्या पद्धतीचे घातक रसायन किंवा खडू वापरायची गरज नाही. मित्रांनो आपण घरात जी दररोज फरशी पुसतो त्या पाण्यात टाकण्यासाठी एक उपाय आपण सांगणार आहोत.

मित्रांनो साधारणपणे ५ लिटर पाण्यात हे मिश्रण आपण टाकू शकता. मिश्रण असे आहे कि एक चमचा मीठ घ्याचे आहे मग ते कोणत्याही प्रकारचे चालेल त्यात आपण एक लिंबू घेऊन त्याची वरची साल फक्त खिसुन काढायची आहे आणि आपण तीच साल वापरणार आहोत लिंबाचा रस नाही तर फक्त साल घेणार आहोत हीच घरातील माश्या किंवा मुंग्यांसाठी रिपेलण्ट च काम करते. म्हणजे त्यांना घरात येऊन देत नाही.

ह्याचा छान असा वास ह्या लिंबाच्या पानाचा येतो. त्यानंतर आपण तिसरा घटक घेणार आहोत तो म्हणजे ४ लवंगा हादेखील आपल्या प्रेत्येकाच्या घरात सहज उपलब्ध असतात. अश्या पद्धतीने लिंबाची साल लवंगा व एक चमचा मीठ हे एकत्र कुटून घ्याचे आहे. आणि साधारणपणे हे सर्व कुटलेले मिश्रण आपण ५ लिटर एवढ्या पाण्यात टाकू शकता. खूप छान सुंगंध ह्याचा येतो ह्याच्या वासाने घरात मुंग्या किंवा मच्छर बिलकुल येत नाहीत.

अगदी साधा उपाय आहे महिन्यातून एक किंवा दोनदा केला तरी आपल्या घरात तुम्हाला एकही मुंगी किंवा मच्छर माश्या दिसणार नाहीत. नक्की करून पहा खूप सोपा व तितकाच प्रभावी देखील आहे. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट