आपण आज जी वनस्पती बदल माहिती पाहणार आहोत. ती खुप गुणकारी आहे विशेष म्हणजे ती सहज रित्या आपल्या घरा जवळ मिळणारी आहे. हि एक वनस्पती शरीरातील इतर आजार पूर्ण पणे कमी करते. या वनस्पती बदल आपण थोडी माहिती जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर त्या वनस्पतीचा उपयोग कसा करायचा हे हि जाणून घेऊ.
मित्रांनो आयुर्वेद हि एक आपल्याला मिळालेले वरदान आहे. यामुळे आपल्या कोणत्याही दुष्परिणामा शिवाय आजार बरे करता येतात. याच बरोबर एकाच वनस्पती पासून सुद्धा बरेच आजार कमी होतात. फक्त त्याचा उपयोग वेगवेगळ्या पद्धतीने करायचा असतो. त्याच प्रमाणे आजचा उपाय पाहणार आहोत. तो खुप सोपा आणि फायदे खुप आहे. काही आजार तर काही मिनटात कमी होतील.
ज्या लोकांना डोकेदुखी, खोकला, संदे दुखी, कोणत्याही प्रकारची ऍलर्जि असेल, कोणत्याही प्रकारची डोकेदुखी काही मिनिटात कमी होईल. हि जी वनस्पती आहे तिच्या मध्ये अँटिओसिडंट, आणि आपल्या शरीरातील जिवाणू वाढ होवू नय असे घटक असत. य वास्पतीला वेगवेगळ्या ठिकाणी वेग वेगळी नवे आहे. कोकणात या वनस्पतीला घाणेरी असे म्हणतात, कणदेशात हळदी-कुंकू चे झाड, तर काही ठिकाणी गोचडी असेही म्हणतात. हि वनस्पती खुप गुणकारी आहे. पण त्याचा उपयेग कसा करायचा हे जाणून घेऊ.
बऱ्याच लोकांना डोकेदुखी, मायग्रेन, यांची समस्या असते. या समस्यांवर हि वनस्पती खुप उपयुक्त आहे. विशेष म्हणजे हि वनस्पती आपल्या घरा जवळ सहज रित्या मिळून जाते. याचा उपयोग करणे खुप सोपा आहे. या वनस्पतीचे काही पाने घ्याची आहे. ती हातावर चोळून घ्या आणि त्याचा वास घ्याचा आहे. या साठी दोन ते तीन पाने घ्याची आहे. काही मिनिटात तुमचीडोके दुखी कमी होईल.
त्याच बरोबर काही लोकांना ऍलर्जी चा त्रास असतो सर्दी, खोकला या सारख्या समस्या असतात अशा लोकांनी या वनस्पतिचे पाने घ्याची आहेत. चार ते पाच चालतील. ती स्वच्छ धून घेणे नंतर ती दोन काप पाणी घेऊन गॅस वर पाणी गरम कारण्यासाठी ठेवायचे आहे. त्यात हि पाने टाकायची आहेत. त्या पाण्याचा कलर लाल झाल्यावर बंद करायचे आहे. गरम पाणी गाळून घ्याचे आहे, चव येण्यासाठी त्यात थोडे मीठ टाकले तरी चालले.पाणी कोमट झाले कि ते चहा सारखे प्याचे आहे. असे पाच ते सहा दिवस करायचे आहे. त्याच बरोबर सांधे दुखीवर सुद्धा उपाय खुप चागला आहे या या पनाची पेष्ट तयार करून’थोडी गरम करून जो काही सांधा दुखत आहे त्यावर बाधायची आहे. असे पाच सहा दिवस रोज करायचे आहे.
या वनस्पती चे पाने आपण आपल्या धान्याचा पेठी मध्ये ठेवल्यावर धन्यांना कीड लागत नाही. हि वनस्पती खुप गुणकारी आहे. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.




