Vaishakh Mass Swati Nakshatra Pournima
धार्मिक

वैशाख मास स्वाती नक्षत्र पौर्णिमा १५ मे रोजी या दिवशी करा या मंत्राचा जप, पैशाची तंगी संपून जाईल.

वैशाख महिन्यात सर्वात सुंदर संयोग आला आहे. वैशाख मास स्वाती नक्षत्र १५ मे रोजी संयोग आला असून या दिवशी पौर्णिमा तिथी सुद्धा सुरु होणार आहे दुपारी बारा वाजता. या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी एक छोटा उपाय आपल्याला करायचा आहे. हा उपाय खुप प्रभावर कारक असून यातून नक्कीच लाभ झल्याशिवाय रहाणार नाही.

जो उपाय आपल्याला करण्याचा आहे. त्या साठी आपल्या कोणत्याही प्रकारचे साहित्य लागणार नाही. फक्त आपल्या एकाच जागी बसून आपले मन एकाग्रता करायचे आहे आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासठी एक मंत्र जप कायचा आहे. तो सुद्धा फक्त एक लाख विस हजार वेळा. जप केल्यास त्याचे लाभ तुम्हला नक्की काही दिवसात दिसुन येतील.

काही व्यक्तीना असे वाटत असेल एक लाख विस हजार वेळा जप करणे खुप अवघड आहे. एक गोष्ट लक्षात असुद्या जितके जास्त कष्ट आपण एखादा उपाय करण्यासाठी लावतो तितके जास्त फळ आपल्याला नक्की मिळते. फक्त आपले मन हे एकाग्रता करून कोणताही उपाय आपण केला पाहिजे तसेच मनात कोणतीही शंका मनात न आणतात उपाय कराचा आहे.

येत्या रविवारी खुपच शुभ संयोग जुळून आला आहे. या दिवशी स्वाती नक्षत्र आले असून वैशाख मास चालू आहे. त्याच सोबत चतुर्थी दशी आहे. विशेष म्हणजे माता लक्ष्मीची सर्वत सर्वात आवडणारी तिथी म्हणजे पैर्णिमा तिथी सुद्धा दुपारी बारा नंतर सुरु होणार आहे. या दिशी आपल्या एक छोटासा मंत्र जप करायचा आहे. तो सुद्धा एक लाख विस हजार वेळा.

म्हणजे एका जप माळेत एकशे आठ वेळा मंत्र जप केला जात. तसे आपल्या एकशे आठ वेळा जप मळा करण्याच्या आहेत, आणि त्यानंतर फक्त बारा वेळा अजून जप करण्याचा आहे. इतका मंत्र जप केल्यास हा मंत्र तुमच्या साठी सिद्ध होईल. आणि त्यानंतर हा मंत्र जप आपण रोज एक माळ केला तरी चालेल आपण जो मंत्र जप करणार आहोत तो मंत्र खुप सोप आहे.

मंत्र जप कोणता आहे या बद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊन. “ओम लक्ष्मी वां श्री कमलाधार स्वाहा.। ओम लक्ष्मी वां श्री कमलाधार स्वाहा.।” या मंत्राचा जप आपण रविवारी करायचा आहे. रोज सकाळी एक माळ जप केल्यास आपल्या जीवनात धन, वैभव, संपत्ती यांची कमतरता कधीच कमी पडणार नाही.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही. धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट