तव्याला लावा या दोन वस्तू स्वयंपाक करण्याआधी घरात लक्ष्मीचे आगमन होत राहील.
वास्तू शास्त्र

तव्याला लावा या दोन वस्तू स्वयंपाक करण्याआधी घरात लक्ष्मीचे आगमन होत राहील.

तवा हा आपण स्वयंपाक घरात जास्त करून वापरतोत त्याच सोबत काही तंत्र मन्त्र शास्त्रात सुद्धा तव्याचा वापर केला जातो. सर्वाना एकाच गोष्ट माहित आहे ती म्हणजे तवा फक्त पॊळी तयार करण्यासाठी वापरला जातो. स्वयंपाक घर म्हणजे आपल्या ऊर्जा देणारे घर होय. आपल्यला कोणतेही काम करण्यासाठी लागणारी शक्ती याच ठिकाणावरून मिळते. जर का आपले स्वयंपाक घर स्वच्छ नसेल तर आपण तयार केले अन्न चविष्ट लागणार नाही.

आपण घरात स्वयंपाक करताना बरेच भांडे वापरतो. काही वेळेस आपण भाजी साठी वापरणारी भांडी दुसरी वापरू शकतो पण पोळी साठी आपण नेहमी तवाच वापरत असतो. आज आपण तव्यासंबंधी एक छोटासा उपाय तसेच ताव आपल्या घरात कशा पद्धतीने ठेवला पाहिजे किंवा ताव वापरण्याधी आपण काय केले पाहिजे याबद्दल माहिती पाहणार आहोत.

तवा आपण घरात कशा पद्धतीने ठेवला पाहिजे या बदल काही नियम दिले आहेत. जसेकी आपला ताव शक्यतो कोणाला वापरायाला देऊ नका. त्याच सोबत तवा कधीही अस्वच्छ ठेवणे किंवा आपले काम झाले कि तसेच ठेवणे या गोष्टी टाळाव्यात. काही वेळेस नकळत आपण ताव खरकट्या भांड्यात धुण्यासाठी ठेऊन देतो हे सुद्धा खुप चुकीचे आहे. खरकट्या भांड्यात तवा कधीच टाकू नका.

तवा हा नेहमीच अस्वच्छ ठेवत असू तर घरात पितृ दोष निर्माण होऊ शकतो. त्याच सोबत घरात गरिबी येऊ शकते. तवा हा घरात दुसऱ्याची नजर पडणार नाही अशा पद्धतीने ठेवा त्याच बरोबर आपल्या घरातील तवा हा जी व्यक्ती स्वयंपाक करते त्यानेच धून ठेवावा. शक्यतो गृहणीने हा ताव धून ठेवावा. तसेच आपले काम झाले असेल तर हा तवा आपल्या उजव्या बाजूस गॅस शेगडी जवळ ठेवावा.

आज जो आपण तव्याचा उपाय पाहणार आहोत. तो जर का नित्य नियमाने केला तर आपल्या घरात माता लक्ष्मीचे आगमन होत राहील. त्याच सोबत धन धन्याची कमतरता कधीच जाणवणार नाही. हा उपाय करण्यासही आपल्या दोन पदार्थ लागणार आहेत. हे दोन्ही पदार्थ आपल्याला स्वयंपाक घरत सहज रित्या उपलब्ध असतात.

आपल्या घरातील तीन वस्तू माता लक्ष्मीशी संबंधित आहेत. एक झाडू दुसरी वस्तू सूप आणि तिसरी वस्तू पाटा वरवंटा. या तिनी वस्तू खुप महत्वाच्या आहेत. असे मानले जाते माता लक्ष्मी झाडूवर उभी राहते सुपावर बसते आणि पाटा वरवंटावरती अराम करते त्यामुळे झाडू कधीच उभा करून ठेऊ नका त्याच सोबत पाट वरवंटा कधीच भिंतीला उभा करून ठेऊ नका. त्याच सोबत रोज एक तरी हळदीचा ठिपका या तिन्ही वस्तुंना लावत जा. यामुळे घरात आर्थिक समस्या कधीच जाणवणार नाही.

आपण आज जो तव्याचा उपाय पाहणार आहोत त्यासाठी आपल्या जे दोन वस्तू लागणार आहेत. त्या पैकी पहिली वस्तू आहे हळद आणि दुसरी वस्तू आहे साजूक तूप. या दोन वासू शक्यतो सर्वांच्या घरात सहज रित्या उपलब्ध असतात. हळद आणि तूप हे दोंन्ही घार्मिक कामासाठी महत्वाच्या आहेत. आपल्या हळद आणि तूप एकत्र करून घ्याचे आहे.

आपण रोज सकाळी ज्या वेळेस स्वयंपाक करण्यास सुरवात करणार आहोत. त्या आधी हळद आणि तूप एकत्र केले आहे त्याने तीन ठिपके त्या तव्यावर काढायचे आहेत. आणि त्यानंतर स्वयंपाक करण्यास सुरवात करायची आहे. रोज नित्य नियमाने हा उपाय आपल्याला करायचा आहे. एक गोष्ट लक्षात असुद्या हि उपाय ज्या दिवशी मांसाहार करणार आहोत त्या दिवशी करायचा नाही.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट