नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो जर तुमच्याहि घरात जर अश्या प्रकारे तवा असेल तर घर बरबाद झाल्याशिवाय राहणार नाही. ज्या घरात असा तवा असतो ते घर कंगाल झाल्याशीवाय राहत नाही. मित्रांनो वास्तुशास्त्रा देखील ह्याची माहिती दिली आहे तसेच. आपल्या हिंदू धर्म शास्त्र देखील ह्याला दुजोरा देते. मित्रांनो आपल्या स्वयंपाक घरातील महत्वाच्या दोन गोष्टी म्हणजे तवा आणि कढई. आणि ह्या दोन वास्तुवरती राहूचा मोठा प्रभाव असतो.
मित्रांनो राहू हा एक पापी ग्रह आहे आणि ह्याच्या प्रभावामुळेच ह्या दोन वस्तू म्हणजेच तवा आणि कढई ह्याबद्दल नियम जर आपण पाळले नाही तर मित्रांनो आपले नशीब आपली साथ सोडते आणि आपले कुटुंब बरबाद देखील होऊ शकते. पहिली गोष्ट म्हणजे तवा हा कधीही उलता ठेवू नये.
मित्रांनो आपल्या घरात कोणाचा मृत्यू झाला तरच आपण तो पालथा घालावा ह्याच कारण असे आहे कि एखादी व्यक्ती पावली कि त्या घरात ऍन शिजवले जात नाही. म्हणून तवा हा पालथा घातला जातो आणि म्हणून आपण आपल्या घरात बाकीच्या दिवशी जर तवा पालथा घातला तर त्यामुळे आपल्या घरात रोगराई निर्माण होते. किंवा घरात मोठे संकट येते.
मित्रांनो दुसरी गोष्ट तवा हा कधीही खरकटा ठेवू नये, तव्यावर तुम्ही एखादी भाजी करता तेव्हा ती झाली कि तुम्ही तो तवा लगेच धुवून टाका. ज्या गृहिणी घरात तवा तसाच ठेवतात त्या घरात गरिबी येते, धन येण्याचे मार्ग खुंटतात. म्हणून नेहमी तवा धुवून ठेवावा. मित्रांनो बऱ्याच घरात अश्या प्रकारचा तवा वापरतात ज्यात तो दीर्घकाळ बदलेला नाही एक विशिष्ट वेळेनंतर तवा हा बदलायला हवा.
जर आपल्या घरात असा काही तवा असेल जो दीर्घकाळ वापरून वापरून तो काळा पडला आहे आणि त्यावर गंज चढलेला आहे. अश्या तव्यामुळे आरोग्यदृष्ट्या कोणतेतरी भयंकर रोग तुम्हाला होऊ शकतात. मित्रांनो ह्यामुळे अश्या घरात वास्तुदोष देखील निर्माण होतात व गरिबी येते.
मित्रांनो अश्या बाबतीत तुम्ही एक नियम कटाक्षाने पाळा कि ज्या ज्या वेळी तुम्ही भाकरी किंवा चपाती बनवता त्यावेळी त्यावर बनवलेली पहिली चपाती किंवा रोटी हि आपण गौ मातेला द्या. त्याच्यामध्ये ३३ कोटी देवीदेवतांचा वास असतो म्हणून जी पाहिली चपाती किंवा भाकरी खाऊ घालाल त्यामुळे तुमची व तुमच्या कुटुंबाची प्रगती नक्की होईल. त्या घरात कधीही कोणतीही गोष्ट कमी पडत नाही.
मित्रांनो आणखी एक गोष्ट खूप ग्रहणी करतात ते म्हणजे तवा वापरून झाला कि तो गरम तव्यावर पाणी टाकतात तर असे चुकणहि करू नका असे केल्याने घरात सतत वाद निर्माण होतात. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.




