धार्मिक

विनायक चतुर्थी रात्री झोपण्यापूर्वी बोला हे एक स्तोत्र, पैसे व सुख दोन्ही मिळेल.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो उद्या १५ मे रोजी अली आहे विनायक चतुर्थी. ह्या दिवशी रात्री झोपण्यापूर्वी बोला संकटनाशक स्तोत्र पैसा व सुख दोन्ही भरभरून मिळेल. मित्रांनो श्री गणरायांचे हे संकटनाशक स्तोत्र ऐकले किंवा वाचले तरी आपल्या खूप साऱ्या संकटांचा नाश होतो.

आपल्या मार्गातील अडथळे दूर होतात आणि आपल्या कामध्ये यश मिळते. मित्रांनो हे गणरायाचे हे संकटनाशन स्तोत्र आपण आपल्या आजच्या लेखामध्ये सांगणार आहोत. ह्याचा केवळ वाचल्याने किंवा श्रवण केल्याने आपल्याला सुख आणि समाधान मिळेल, त्याचबरोबर आपल्या नशिबाला येईल माता लक्ष्मीचा आशीर्वाद. माता लक्ष्मी धनधान्याने पैस्याने आपले घर कायम भरलेले ठेवतील.

हे जे स्तोत्र जे आपण ऐकणार किंवा वाचणार आहोत ते आपण आगदी भक्तिभावाने, श्रद्धापूर्वक वाचान करावे व त्या विघ्न्ह्र्त्यावर्ती ता देवावरती प्रथमेशवरती तुमचा विश्वास असू द्या त्यावरील विश्वास कधीही कमी करू नका ढळू देऊ नका. मित्रांनो हे स्तोत्र असे आहे असे, साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्रा विनायका ।भक्तीनें स्मरतो नित्य आयुःकामार्थ साधती ॥ प्रथम नांव वक्रतुंड दुसरें एकदंत ते ।तिसरे कृष्णपिंगाक्ष चवथे गजवक्र ते ॥ पांचवे श्रीलंबोदर सहावें विकट नांव ते ।

सातवे विघ्नराजेंद्र आठवे धुम्रवर्ण ते ॥ नववे श्री भालचंद्र दहावे श्री विनायक । अकरावे गणपती बारावे श्री गजानन ॥देवनांवे अशी बारा तीन संध्या म्हणे नर । विघ्नभीती नसे त्याला प्रभो ! तू सर्व सिद्धिदे ॥ विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन । पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गति ॥ जपता गणपती स्तोत्र सहा मासांत हे फळ । एक वर्ष पुर्ण होतां मिळे सिद्धी न संशय ॥ नारदांनी रचिलेले झाले संपू्र्ण स्तोत्र हें । श्रीधराने मराठींत पठण्या अनुवादिले ॥

मित्रांनो ह्या स्तोत्राचे पठण आपण विनायक चतुर्थीच्या रात्री आपण झोपण्यापूर्वी बोलायचे आहे. खर पाहता हे स्तोत्र आपण दररोज रात्री झोपण्यापूर्वी बोलायला पाहिजे. झोपण्यापूर्वी हे दोन मिनिटाचे स्तोत्र आपण दररोज वाचत जा आपल्या सर्व अडचणी हे संकटनाशक विघ्णहर्ता गणेश दूर करतील.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट