लाईफस्टाईल

विवाहित स्त्रियांनी हि ५ कामे अवश्य करा, घरात कधीही पैसा कमी पडणार नाही.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो आज आम्ही आपल्याला अश्या ५ गोष्टी सांगणार आहोत कि ज्या गोष्टी प्रेत्येक घरातील स्त्रीने केल्या तर त्या घराला कोणत्याही प्रकारची कमतरता भासणार नाही.

तुमच्या घरात जर खूप संकटे समस्या येत असतील तर ह्या समस्या हळूहळू कमी होतील. मित्रांनो घरात नेहमी सुख समाधान नांदावे, घरातील लोक नेहमी एकमेकांशी प्रेमाने वागावे, घरात कधीही पैस्याची तंगी जाणवू नये असे जर वाटत असेल तर घरातील स्त्रीने हे उपाय नक्की करा. चला तर जाणून घेऊयात हे उपाय कोणते आहेत.

मित्रांनो पहिली गोष्ट म्हणजे प्रेत्येक महिलेने आपल्या स्वयपाकघरातील पहिली भाकरी किंवा पोळी हि आपण गौ मातेला खाऊ घालावी. हा उपाय जर तुम्हाला करणे शक्य नसेल तर हा उपाय तुम्ही जर गुरुवारी करा गोमातेत ३३ कोटी देवीदेवतांचा वास असतो आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. लक्षात ठेवा गौमातेस हि पहिली पोळी किंवा भाकरी खाऊ घालताना आपण उजव्या हाताने खाऊ घाला आणि तो हात आपण अगदी प्रेमाने त्या गौ मातेच्या पाठिवरून फिरवा.

दुसरी गोष्ट हि पोळी गौमातेस खाऊ घातल्यानंतर आणखी एक उपाय आपण करायचा आहे ते म्हणजे आपल्या घरात जे काही अन्न शिजलेले आहे त्यातील थोडा थोडा घास हा आपल्या घराबाहेर ठेवायचा आहे. याचे कारण असे कि आपल्या घराच्या अवतिबोहती अनेक प्रकारच्या ऊर्जा फिरत असतात.

आणि त्यातीलच नाकारात्मक ऊर्जा असते ज्यमुळे आपल्या घरात त्रास निर्माण होतो ज्यामुळे घरात आजारपण निर्माण होते, ह्या सर्व गोष्टी होऊ नयेत म्हणून आपण हा घास त्या ठिकाणी घराबाहेर ठेवून द्याचा आहे. त्यामुळे नाकारात्मक शक्ती शांत होतात. बऱ्याच लोकांना हि अंधश्रद्धा वाटेल मात्र आपण ह्याचा प्रेत्येक्ष अनुभव घ्या. मित्रांनो आपण जे उपाय सांगतो त्याचा कोणालाही कसलाही तोटा होत नाही.

तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरात कधी काळ्या मुंग्या लागल्या असतील तर त्यांना थोड्या पिठात आपण थोडी साखर टाकून ती नक्की चारा, मित्रांनो ह्यामुळे आपल्या जीवनातील समस्या दूर होतात. मित्रांनो आपल्या आसपास चिमण्या असतील कावळे असतील, कबुतरे असतील अश्या पक्ष्यांना दाणे टाकत चला हयामुळे आपल्या घरात सुख समाधान नांदते.

मित्रांनो आपल्या घरासमोर एखादा भिकारी आला आणि त्याला भूक लागली आहे तर त्यास आपण अन्नदान नक्की करा एखाद्या भुकेलेला अन्नदान केले तर त्याहून पुण्य कोणतेही नाही. तर अश्या प्रकारे आपण छोटे छोटे उपाय करून आपण देखील आपल्या जीवनात सुख समृद्धी ऐश्वर्य आणि वैभव अनु शकता.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट