घरगुती उपाय

आपल्या चेहऱ्यावर असलेले वांग आणि काळे डाग घालवण्यासाठी एक छोटासा उपाय.

बऱ्याच जणांना चाऱ्यावर वांग येणे तसेच चाऱ्यावर काळे डाग येणे या सारख्या समस्या होत असतात. या पासून वचण्यासाठी आपण बऱ्याच प्रकारचे केमिकल युक्त क्रीम वापरत असतो. तसेच घरगुती प्रकारचे उपाय आपण सतत करत असतो. पण या मध्ये बऱ्याच जणांना फरक पडेल असे नाही. त्यामुळे आज आपण असा एक चागला उपाय पाहणार आहोत ज्यामुळे आपल्याला काही दिवसात फरक दिसून येईल.

प्रत्येक व्यक्ती हा आपल्या चाऱ्याची काळजी घेत असतो. चाऱ्यावर कोणत्याही प्रकारचे डाग हे कोणत्याच व्यक्तीला कधीच आवडत नसतात. हे डाग घालवण्यासाठी आपण बऱ्याच प्रकारचे बाजारातील क्रीम वापरत असतो आपण काही दिवसानी त्याचे दुष्परिमाण आपल्या समोर येऊ लागतात. काही वेळेस असे सुद्धा होते कि पहिल्या पेक्षा अधिक मोठया प्रमाणात डाग येतात.

आजचा उपाय हा घरगुती आहे तसेच या साठी तुम्हला जास्त वेळ लागणार नाही व जास्त साहित्य सुद्धा लागणार नाही. बऱ्याच जणांना अशी समजूत असते कि घरगुती उपाय म्हणजे बऱ्याच प्रकारचे साहित्य लागणार तसेच तासनतास त्यसाठी वेळ द्यावा लागणार. या सर्व प्रकारमुळे कोणीच हे छोटेसे उपाय करत नाही. पण आजचा उपाय जो आहे त्या मध्ये खुप कमी साहित्य लागणार असून वेळ सुद्धा खुप कमी लागणार आहे.

चेहऱ्यावरील डाग आणि वाग कमी करण्यासाठी जो उपाय पण पाहात आहोत त्या साठी आपल्याला कडूलिबांची पाने घ्याची आहेत. जवळ पस दहा ते बारा पाने आपल्याला घ्याची आहे. हि पाणी ताजी असली पाहिजे याची काळजी नक्की घ्या. त्या नंतर आपल्या कोरफड घ्याचे आहे ते सुद्धा ताजे असले पाहिजे नसेल तर बाजारातील कोरफड जल सुद्धा वापरू शकतात फक्त चागल्या कंपनीचे घ्या ज्यात जास्त केमिकल नसेल असे.

तुम्हला दोन घटक कळाले आहे. एक कडू लिबांचे पाने आणि दुसरे कोरफड. जी कोरफड आपल्या कडे आहे त्याचे जेल काढायचे आहे. त्यानतंर कडू लिबचे पाने स्वच्छ पाण्यानी धून घ्याची आहेत. त्यानतंर कडुलिबची पाने आणि कोरफड जेल इतर करून मिक्सर मधून काढ्याची आहेत. त्याची एक पेस्ट तयार करायची आहे.

हि जी पेस्ट आहे ती सकाळी अंघोळीच्या आधी दहा ते पंधरा मिंट ठेऊन त्या नंतर चेहरा स्वच्छ धून घ्याचा आहे. हा उपाय तुम्हला पाच ते सहा दिवस रोज केल्यास त्याचे परिणाम दिसून येतील. हि जी पेस्ट आहे ती फक्त ज्या ठिकाणी डाग आहे त्या ठिकाणी लावायची आहे. तसेच या उपाय बदल सुद्धा बऱ्याच ठिकाणी वाचले असेल किंवा पहिले सुद्धा असाल. यापूसन कोणत्याच प्रकारचा दुष्परिणाम होणार नाही.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट