Want to be happy
धार्मिक

सुखी आनंदी राहायचे असेल तर स्वामीनि सागितलेले हे नियम नक्की पाळा.

प्रत्येकाला आपल्या आयुष्यात सुखी आणि आनंदी राहायचे असते. आणि त्या साठी ते पर्यन्त करत असतात. प्रत्यक जण आपल्या परीने चागल्या गोष्टी होण्यसाठी परिश्रम करत असतात. काही वेळेस त्यात सफलता मिळते तर काही वेळेस त्यात असफलता प्राप्त होते. ज्या व्यक्तीच्या हातात असफलता येते असा वेळी बरेच जण खिन्न होऊन वेगळा मार्ग निवडतात. आणि त्या मार्गातून त्याना कसे बाहेर यावे हे काही लोकर जमजत नाही. अशा वेळी काही नयमचे आपण पालन केले तर त्याचे चागले परिणाम दिसून येतात.

सुखी आणि आनंदी रहाण्यासाठी काही नियम स्वामींनी सांगितले आहे. या नियमावर्ती आपण चाललो तर आपल्या जीवनात आनंद येत राहील. स्वामींनी जे नियम संगितले आहे ते जर आपण आचरणात आणले तर आपले आणि आपल्या कुटूंबाचे जीवन शुद्ध सुखकर आणि आनंदी होईल. विशेष म्हणजे हे नियम आहेत इतके सोपे आहेत आणि बऱ्याच वेळेस आपण त्यांचा वापर सुद्धा करतो; फक्त ते नियम रोजच्या रोज आचरणात आणायचे आहे.

पहिला नियम असा आहे. आपली तुलना दुसऱ्या सोबत करू नका. एखादयला चागली गोष्ट मिळाली तर त्याला का मिळाली आपल्याला का मिळत नाही. अशी तुलना प्रत्येक व्यक्तीशी करत राहू नका. जो चागल्या मनाने कर्म करतो त्याला चागले फळ मिळते. प्रत्येक गोष्ट हि चागल्या साठीच होत असते. त्याचा स्विकार करत चला.

दुसरा नियम जास्त विचार करत बसू नका. भविष्यात माझे काय होईल. मला योग्य काम मिळेल का, त्या मित्राचे काय होईल या सारखे असंख्य प्रश्ना बदल आपण विचार करत असतो. त्यामुळे आपण आपल्या सध्या असलेल्या कामाकडे लक्ष देत नाही. आणि भविष्य बदल विचार करतो. या मुळे आल्या शरीराची हानी होत जाते आणि जे काम करायचे असते ते सुद्धा होत नाही. शरीराला झालेले आजार हे जास्त प्रमाणात घातक असतात. त्यामुळे जास्त विचार करत बसू नका .

हे पण वाचा :-  तव्यावर रोज रात्री झोपताना ठेवा या दोन वस्तू घरात माता लक्ष्मीचे आगमन वाढेल.

तिसरा नियम हा भूतकाळ संबधी आहे. आपण बऱ्याच वेळेस आपल्या भूतकाळात काय झाले आहे. आय बदल आपण विचार करत असतो. भूतकाळाचा विचार करत बसण्यापेक्षा सध्याचे काम कसे चागले करता येईल या कडे लक्ष देत चला. चौथा नियम दुसरे व्यक्ती आपल्या बदल काय बोलतात या कडे लक्ष देत बसू नका किंवा काय बोलतात याचा विचार करत बसू नका. प्रत्येक दुसरा व्यक्ती हा आपल्या बदल कधी चागला तर कधी वाईट बोलत असतो. आणि आपण याचा विचार करत राहिलो तर आपण कधीच पुढे जाणार नाहीत. आपली प्रगती होणार नाही. यामुळे या नियमाचे पालन करा.

शेवटचा आणि महत्वाचा नियम असा आहे. सतत आनंदी रहा, प्रत्येक गोष्टी मध्ये आनंद शोधत रहा. ज्या वेळेस वेळ मिळेल त्या वेळेस देवाचे नामस्मरण करत रहा. आपल्या कुटूंबाला आनंद देत चाल यातच आपली खरी ऊर्जा असते. यातूनच आपल्या नवीन नवीन काम करण्याची प्रेरणा मिळत जाते. हे पाच नियम लक्षात आसूदय आणि य नियमाचा वापर आपल्या जीवनात करण्याचा पर्यंत करा आपले जीवन आनंदी आणि सुखकर होईल.

मित्रांनो आपल्याला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.