नमस्कार मित्रांनो आजच्या लेखात तुमचे स्वागत आहे आजच्या लेखात आपण जाणून घेणार आहोत ते म्हणजे वॉटर थेरपी बद्दल. हि थेरपी म्हणजे नेमके काय तर मित्रांनो ह्याचा अर्थ एका वाक्यात आपण सांगतो म्हणजे एक काचेच्या ग्लास मध्ये आपण ग्लास भर पाणी घ्याचे आहे आणि त्या पाण्याकडे आपण पाहत आपण आपली जी इच्छा आहे जी काही मनोकामना आहे जे काही व्हावं असे आपल्याला वाटते ते आपण फक्त बोलून दाखवायचे आहे वर्तमान काळात आणि त्यानंतर आपण ते पाणी प्याचे आहे.
हि वॉटर थेरपी आपण आप्लया घरातील लोकांसाठी देखील आपण करू शकता. जसे कि तुम्ही तुमच्या मुलाला तुम्ही जर तो अभ्यास करत नाही तर तो चांगला अभ्यास करत आहे आणि त्याला परीक्षेत यश मिळणार आहे.
असे आपण त्या पाण्याकडे पाहून बोलायचे आहे आणि नंतर तुम्ही ते पाणी आपण आपल्या मुलाला आपण प्यायला देईचे आहे. अश्या पद्दतीने हि वॉटर थेरपी करतात, तर मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल कि ह्या वॉटर थेरपी मध्ये लोकांना खरंच यश मिळते का खरंच त्यांच्या मनासारखे घडते.
मित्रांनो ह्या प्रश्नाचे उत्तर फक्त ह्यावर अवलंबून असते कि तुम्ही हि थेरपी किती विश्वासाने करता आहात तुमचा जितका प्रबळ विश्वास असतो तितकी ह्या पाण्यात ती ऊर्जा सम्मीलत होते आणि हे पाणी प्रभारित बनते, थोडक्यात सांगायचं झाले तर ह्या थेरपी मध्ये पाण्याला प्रभारी बनवले जाते. ह्यासाठी एक सोपी पद्दत आपण सांगतोय.
जेव्हा तुम्ही एखादा पाण्याचा ग्लास घेता आणि तुम्ही त्या पाण्याकडे पाहून बोलता तेव्हा तुम्ही तुमचे बोलणे होण्यापूर्वी तुम्ही तुच्या इष्ट देवीदेवतांचे ध्यान करा. त्या देवीदेवतांचे मंत्र असतील तर ते म्हणा किंवा तुमची ज्या देवावर श्रद्धा असेल त्या देवाचे नामःस्मरण करा. मंत्र माहित असेल तर त्या मंत्राचा पाठ करा.
तुम्ही जर स्वामी समर्थांचे भक्त असाल तर तुम्ही स्वामींच्या नामाचा जप करा, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. अश्या प्रकारे तुम्ही पहिला जप करावा, त्यानंतर आपण त्या पाण्याकडे पाहत आपण आपली जी काही इच्छा आहे ती बोलायची आहे. जसे कि आपण सर्व गोष्टी बोलताना त्या आधीच झालेल्या आहेत असे बोलायचे आहेत.
जसे कि जर तुम्ही गरीब असाल तर आपण पाण्याकडे बोलताना म्हणायचेय आहे कि माझ्या कडे धन पैसे आलेला आहे. जी गोष्ट तुम्हाला बनायचे आहे त्याबद्दल आपण आपल्या मनाला अगोदरच बोलायचे आहे.
म्हणजे इच्छा व्यक्त करताना आपण ती जणू इच्छा पूर्ण झालेली आहे पोस्टिव्ह बोलायचे आहे. अश्या प्रकारे जर तुम्ही जर वॉटर थेरपी केली तर ती तुमची वॉटर थेरपी नक्कीच यशस्वी होणारच. जितक्या जास्त वेळा आपण हि थेरपी कराल तेवढ्या लवकर आपली हि थेरपी यशस्वी होईल. आणि हा महत्वाची सूचना कि ह्यासाठी आपण काचेचाच ग्लास वापरायचा आहे. दुसरा कोणता ग्लास वापरू नये.




