या दिशेला पाणी ठेवा
वास्तू शास्त्र

पाणी ठेवा या दिशेला, नाहीतर घरात दारिद्र येईल.

आपल्या जीवनात बऱ्याच अशा गोष्टी असतात त्याचे पालन आपण केले नाही तर त्याचा त्रास आपल्याला खुप होतो. तसेच बऱ्याच शस्त्रांचा आपल्या जीवनात खुप परिणाम जाणवत असतो. या कडे आपण लक्ष अवश्य दिले पाहिजे. जसेकी वास्तू शास्त्र या शास्त्राचा परिणाम आपल्या जीवनात बऱ्यापैकी जाणवत असतो. जे लोक या वास्तू शास्त्राच्या नियमांचे पालन करत नाही त्याना वास्तू दोष होऊ शकतो.

ज्या वेळी आपण घराचे बांध काम कण्यासाठी सुरवात करतो त आधी आपण वास्तू शास्त्र नुसार त्याची निर्मिती करतो. घरातील प्रत्येक वस्तू वास्तू शास्त्र नुसार जर पण त्या वस्तूयोग्य दिशेला ठेवल्या तर त्याचा परिणाम आपल्या जीवनात योग्य रित्या होत जातो. पण जर का काही वस्तू वास्तू शस्त्र नुसार ज्या जगेवर ठेवायच्या आहेत. त्या जागी ठेवल्या गेल्या नाही तर त्याचे परिमाण वाईट होतात. आपल्या कामात अडथळे येऊ शकत. आपल्या वास्तू दोष होऊ शकतो.

वास्तू शास्त्र मध्ये प्रत्येक वस्तूची जागा दिलेली आहे. पाण्याची, देवीदेवतांची, अग्नी, झोपण्याची, पैसे ठेवण्याची जागा संगतली गेली आहे. या वस्तू योग्य रित्या त्याच्या जगी ठेवल्या तर आपल्या घरात सुख समुद्धी आल्या शिवाय रहात नाही. जर का या वस्तूंच्या जागा चुकल्या किंवा चुकीच्या पद्धतीने ठेवल्या गेल्या तर त्याचे परिणाम योग्य होत नाही.

वास्तू मध्ये वास्तू पुरुष असतो. या मुले वास्तू मध्ये वास्तू पुरुषाचे डोके ईशान्य दिशेला असतात तर पाय हे नेऋत्य दिशेला असतात.त्यामुळे दिशेला आणि त्या वस्तू ठेवण्याच्या दिशेला किंवा जागेला खुप महत्व असते. जर का पाण्याच्या जाग्यावर अग्नी आणि अग्नी च्या जागेवर पाणी ठेवले तर त्याचे परिणाम वाईट होतात. त्यामुळे जर का आपल्या गराची रचना हि वास्तू शास्त्र नुसार केली तर त्याचे परिणाम खुप चागले होतात.

पण सर्व गोष्टी कडे योग्य लक्ष देतो. परंतु पाण्याची योग्य दिशा कोणती या कडे लक्ष देत नाही. पिण्याच्या पाण्याची योग्य दिशा कोणती, सांड पाणी कोणत्या दिशेला सोडावे. पाणी साठवून ठेवण्याची जागा कोणत्या देशील असावी या सर्व गोष्टीचे पालन आपण केले तर त्याचे परिणाम खुप चागले आपल्या जिवंत पडतात. पाणी देवण्याची दिशा योग्य ठेवली तर त्याचे खुप चागले परिणाम दिसून राहतात.

घरात वास्तू शास्त्र नुसार पाणी ठेवण्याची योग्य दिशा कोणती. वास्तू शास्त्रा नुसार विहीर, बोरिंग, हे घराच्या ईशान्य दिशेला असावे. ईशान्य दिशेला विहीर बनवणे योग्य मानले जाते. यामुळे आपल्या वैभव, आणि ऐश्वयाची प्राप्ती होते. वास्तू शास्त्रा नुसार जर का पूर्व दिशेला बोर पडायची असेल तर उत्तर दिशेला थोडी जागा खोदावी यामुळे आर्थिक परिस्थिती चागली होते. तसेच भूमिगत पाण्याची टाकी तयार कण्यासाठी योग्य दिशा ईशान्य दिशा चागली आहे.

आपल्या छतावर जी पाण्याची टाकी ठेवायची आहे ती पूर्व आणि पश्चिम दिशेच्या मधोमत ठेवावी. वास्तू शास्त्रा नुसार सांड पाणी घरच्या ईशान्य दिशेने बाहेर पडेल अशी रचना असावी. घरातील पिण्याचे पाणी हे पूर्व दिशेला असावे. जर पिण्याचे पाणी योग्य दिशेला ठेवले तर घरातील सर्व व्यक्तीचे आरोग्य चागले राहते. आणि घरात सुख समुर्द्धि नांदते. जर का कोणत्याही नळातून पाणी वाया जात असेल तर ते लगेच दुरुस्त करून घ्यावे, नाहीतर घरातील संपत्ती हळू हळू कमी होत जाते.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट