Wealthy and lucky Honyasathi
लाईफस्टाईल

धनवान आणि भाग्यवान होण्यासाठी या पायात बांधा काळा दोरा.

आपण सर्वानी काळा दोरा बऱ्याच जणांच्या पायात किंवा हातात घालताना दिसला असेल. काही जणांनी हातात किंवा पायात घातलेला पण तुम्ही पहिला असेल. या मुळे तुमच्या मनात नेहमी शंखा येत असेल असा हा काळा दोरा का घातला असेल. तसेच प्रत्येक व्यक्ती हा वेगळ्या पद्धतीने हा दोरा वापरताना दिसत असेल. मग हि का फॅशन आहे. का ती एक धर्मिक परंपरा आहे. या बदल आपण जाणून घेऊ.

काळा दोरा बाधण्याचे कोणकोणते आहेत फायदे. या मागे काही वैज्ञनिक कारण आहे का. हे पण आपण जाणून घेऊ. आपल्या माहीत असेल आपले शरीर हे पंच महा भूतांपासून बनलेले आहे. त्याला आपण पंच तत्वे असे सुद्धा म्हणतो. अग्नी, जल, वायू, प्रथ्वी आणि आकाश, या पंच तत्वा पासून बनले आहे. आपला शरीराला ऊर्जा देण्याचे काम हि पाच पंच भुते करत असतात.

पण काही वेळेस आपल्याला नजर लागणे अशा काही गोष्टी घडतात. त्यावेळस आपले शरीर योग्य रीत्या काम करत नाही. या पंच तत्वा पासून आपल्याला जी ऊर्जा मिळत असते. हि ऊर्जा कमी होते, आणि पण आजारी असल्या सारखे वाटत जाते. जो पर्यँत आपल्या पुन्हा ऊर्जा पहिल्या सारखी भेट नाही. तोपर्यंत आपल्याला कोणत्याही कामात गती मिळत नाही. यश मिळत नाही कामात अडथळे निर्माण होत जातात.

जर का पण गळ्यात काळा दोरा बांधला तर नजर लागण्या पासून आपले स्वरक्षण होते. त्या दोऱ्यात कोणत्याही देवाची किंवा देवीची प्रतिमा आपण ठेऊ शकतो. खुप प्राचीन काळा पासून काळा दोरा किंवा काळा कलर नजर लागूनये या पासून स्वरक्षण करण्यास मदत करत असतो. त्यामुळे बऱ्याच वेळेस लहान मुलाना काळ कलरचा ठिपका देत रहातात. जर का सारखे पोट दुःखी होत असेल तर पायाच्या दोन्ही अंगठयाला काळा दोरा बांधला तर पोट दुखी कमी होते. अशी मान्यता आहे.

हा काळा दोरा कोणी आणि कसा बांधावा तर महिलांनी किंवा मुलींनी हा दोरा डाव्या पायात बांधावा यामुळे नजर लागत नाही, शिवाय ज्या महिला पूर्ण वेळ उभा राहून काम करतात त्यांचे पाय दुखणे कमी होते. तर पुरुषांनी हा काळा दोरा उजव्या पायात बंधने चागले असते. तसेच काही शास्त्रा नुसार हा दोरा मंगळवारी पायात बांधला तर त्याचे चागले फल मिळते. तसेच ज्यांना शनीची बाधा आहे त्यानी सुद्धा अवश्य हा दोरा वापरावा यामुळे त्यांना कोणताही त्रास होत नाही.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट