तुळशीचे हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे, आणि तुळशीचे पूजन प्रत्येक घरात श्रद्धेने केले जाते. तुळशीचे दोन प्रमुख प्रकार आहेत – राम तुळस आणि श्याम तुळस. दोन्ही तुळशींचे औषधी, धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे, परंतु त्यांच्यात काही लहानसहान फरक देखील आहेत. या ब्लॉगमध्ये आपण राम तुळस आणि श्याम तुळस यातील फरक, त्यांचे महत्त्व, आणि घरात कोणती […]