पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे.
जास्त प्रमाणत घाम येणे आणि दुर्गंध येणे हे अशुभ मानले जाते.
छातीवर केस असल्याने सुख आणि संपत्ती दोन्ही मळते.
ज्यांची छाती लांब आहे तसेच त्यांचे नाक लांब आहे, ते जास्त प्रमाणत धार्मिक असतात.
ज्यांची छाती लांब आहे तसेच त्यांचे नाक लांब आहे, ते जास्त प्रमाणत धार्मिक असतात.
ज्याच्या गुढग्यावर मास नसते त्याला अनेक कामात अपयश येते.
ज्याच्या गुढग्यावर मास नसते त्याला अनेक कामात अपयश येते.
ज्या व्यक्तींचा तळहाताच्या मधला भाग उंच दिसतो ते व्यक्ती दानशूर आणि श्रीमंत असत.