१) संध्याकळी पैशांचे व्यवहार करणे शक्यतो टाळावे. तसेच दिवा लावल्यावर कोणालाच पैसे उधार किंवा कोणतीही वस्तू खरेदी करुनये.

२) महिन्याचा पगार किंवा इतरां काढून येणारे पैसे आधी घरी घेऊन यावे तसेच त्यातिल काही रक्कम देवासमोर ठेऊन द्यावी आणि दुसऱ्या दिवसा पासून त्याचा उपयोग कामा साठी करावा.

३) कर्जफेड करायची असेल तर मंगळवारी करावी असे केल्यास आपल्यावर असलेले कर्ज कमी होण्यास मदत होते.

४) व्यापार रकणाऱ्या लोकांनी व्यापारासाठी लागणारे पैसे हे नेहमी हिरव्या रंगाच्या पिशवीत ठेवावे.

५) आपल्या घरातील देवा समोर लावलेल्या दिव्याची वात नेहमी उत्तरे कढे करून ठेवावी यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते.

६) देवाची पूजा करण्याआधी आपण आपल्या कपाळाला कुंकू लावून नंतरच पूजा सुरू करावी.

७) घरातील देव पूजा झाल्यावर शंख नाद नक्की करावा यामुळे घरातील वाईट गोष्टी होतात, आणि माता लक्ष्मी सुद्धा प्रसन्न होते.

८) कोणत्याही महत्वाच्या कामासाठी बाहेर जाताना दही आणि साखर याचे सेवन नक्की करावे. यामुळे त्या कामात यश प्राप्त होण्यास मदत होते.

९) घरात जेवण करताना कधीही बेड वर किंवा उभे राहून जेवण करुनये तसेच दाराच्या उंबऱ्यावर बसून कधीही जेवण करुनये.

१०) पितृ दोष कमी करण्यासाठी घरातील पहिली पोळी किंवा भाकरी गायीला,दुसरी कुत्र्याला आणि तिसरी पक्षांना द्यावी.

११) घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवावा. दरवाज्या समोर कधीही कचरा किंवा घाण टाकुनये.

माहिती आवडल्यास like, shere & comment करायला विसरू नका