हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. 

 बी १२ ची मात्रा पूर्ण करण्यासाठी या आहारात या फळांचा आणि भाज्यांचा आवश्य वापर करा. 

मशरूम हा एक मुख्य स्रोत आहे B12 ला मशरूम नक्कीच तुम्ही तुमच्या जेवणात आठवड्यातून एकदातरी असुद्या. 

बीट हे कंद मूळ आहे यात सुद्धा खुप मोठ्या प्रमाणत B12 असते. बीटचा ज्युस किंवा तुम्ही सलाड मध्ये'टाकून'सुद्धा याचे सेवन करू शकतात. 

केळी मध्ये B12 चे'प्रमाण चांगले असते. तसेच केळी जवळपास १२ महिने उपलब्ध असते. तसेच यात चागल्या प्रमाणत पोटॅशियम आणि'फायबर असते. 

अँपल(Apple) मध्ये सुद्धा B12 असते. यामध्ये कॅरोटीन आणि अँटीऍसोडन्ट असते.

संत्री सुद्धा एक चांगले स्तोत्र आहे B12 साठी. यामध्ये कॅरोटीन आणि अँटीऍसोडन्ट असते शिवाय यात केल्शियम सुद्धा असते. 

केवी मध्ये B12 सोबत व्हिटामिन c सुद्धा असते. 

ब्लूबेरी यामध्ये सुद्धा मुबलक प्रमाणत इतर घटक असतात सोबत  B१२ असते तसेच शुगर सुद्धा नियंत्रणात राहण्यास मदत होते.