स्मॉल केस (Smallcase) म्हणजे काय? त्या कशा प्रकारे गुंतणूनक करता.
अर्थ

स्मॉल केस (Smallcase) म्हणजे काय? त्यात कशा प्रकारे गुंतणूनक करता.

शेअर मार्केट सर्वाना माहीत आहे. त्या मध्ये गुंतवणूक करण्यासाठी बरेच लोक तयार असतात. शेअर मार्केट (share market) मध्ये गुंतवणूक करण्यासाठी एका अकाऊंटची ची गरज लागते ती म्हणजे डीमॅट अकाऊंटची (Demat Account). जवळ पास बरेच लोकं अकाउंट ओपन करतात पण पुढे त्यात जास्त काम करत नाही . यामागे बरेच करणे असतात याबद्दल जाणून घेऊन शिवाय कमी जोखीम मध्ये कशा प्रकारे गुंतवणूक करण्याची याबद्दल सुद्धा जाणून घेऊ.

बरेच व्यक्ती शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करतात आणि नुकसान करू घेतात. काही व्यक्ती आपल्या मित्राने शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक केली म्हणून ते सुद्धा डीमॅट अकाऊंटची (Demat Account) उघडतात आणि नुकसान करून घेतात. यामागे कोणत्याही प्रकारचा अभ्यास नसतो. गुंतवणूक करणे म्हणजे सोपे काम नाही. ज्या कंपनीत आपण गुंतवणूक करणार आहेत त्या कंपनीची संपूर्ण माहिती जाऊन घेणे त्याचा अभ्यास करणे गरजेचे असते.

शेअर मार्केट (Share Market) म्हणजे काय.

काही लोकांच्या अभ्यासानुसार जवळ पस ऐंशी टक्के लोकांना यामध्ये नुकसान होत असते. कारण त्याचा योग्य अभ्यास नसणे. कोणत्याही कंपनीत गुंतवणूक करण्याआधी त्या कंपनीचे मागील काही रिकॉर्ड तपासणे गरजेचे असते म्हणजे काय तर त्या कंपनीचे मूलभूत विश्लेषण (fundamental analysis) करण्याची गरज असते. त्या कंपनीवर कुठले कर्ज आहे का, मागील काही वर्षा मध्ये या कंपनीने किती नफा कमवला आहे, इत्यादी गोष्टींचा अभ्यास करावा लागतो.

त्याच सोबत शेअर मार्केट (share market) मध्ये सुरु असेल ट्रेंड पहाणे, मार्केट मधील चार्ट पाहणे यासारख्या गोष्टीला तांत्रिक विश्लेषण (technical analysis) असे म्हणतात. या दोन्ही गोष्टीचा अभ्यास करून शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करावी लागते त्या वेळेस नफा होण्याची शक्यता असते. शेअर मार्केट (share market) मध्ये अंदाजे जवळपास पंधरा ते वीस टक्के रिटन मिळूशकते दहा वर्षा मध्ये. काही वेळेस एका वर्षात सुद्धा इतका रिटन येऊ शकतो पण त्यात जोखीम खुप आहे.

म्युचल फ़ंड (muchhal fund)

कमी जोखीम जोखीम असणारी गुंतवणूक म्हणजे म्युचल फ़ंड (muchhal fund) होय या मध्ये जास्त जोखीम नसते त्यामुळे यात नफा सुद्धा खुप कमी असतो. म्युचल फ़ंड (muchhal fund) चांगला शोधून त्यात जर गुंतवूणक केल्यास बऱ्यापैकी फायदा होऊ शकतो. पण शेअर मार्केट पेक्षा म्युचल फ़ंडमध्ये कमी प्रमाणत फायदा असतो.

स्मॉल केस (smallcase) म्हणजे काय.

सर्वाना प्रश्न येत असेल या पेक्षा दुसरा मार्ग कोणता आहे का? हो अजून एक मार्ग आहे त्या मध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकतात ती मध्ये स्मॉल केस (smallcase) हा सुद्धा शेअर मार्केट सारखाच असतो. यामध्ये तुम्ही कमी फीस देऊन गुंतवणूक करू शकतात. स्मॉल केस (smallcase) मध्ये SEBI आधीच रिसर्च करू ठेवलेले असतात बंच (गुच्छ ) शेअर असतात. त्या बंच मध्ये विविध कंपन्यांचे शेअर असतात. त्यामधील कोणत्याही एका किंवा त्यापेक्षा जास्त बंच (गुच्छ ) आपण घेऊ शकतात.

तुम्हला प्रश्न येत असेल बंच (गुच्छ ) म्हणजे काय. बंच म्हणजे एका ठराविक प्रकारांमधील शेअर. उदाहरणात. इन्फॉर्मशन टेकनॉलॉजि (information technology), फार्मास्युटिकल(Pharmaceutical industry), पवार(power) या वेगवेगळा कंपनीचे पण एकाच ग्रुपमधील शेअर असतात. तसेच त्या बंच मध्ये विविध कंपन्यांचे शेअर हे विविध संख्येचे असतात.

हे पण वाचा:- पार्ले बिस्कीट ची किंमत पाच रुपये असण्यामागची काही करणे.

यामध्ये गुंतवणूक कशी करायची. या साठीसुद्धा तुम्हला डीमॅट अकाऊंटची (Demat Account) लागते त्यानंतर www.smallcase.com या वेबसाइट वर जावे लागेल त्या ठिकाणी तुमच्या अकॉउंट लॉगिन करावे लागेल. त्यानंतर त्यात तुम्हला असंख्य बंच ऑफ शेअर दिसून येतील त्यापैकी कोणत्याही केले बंच विकत घेऊ शकतात. त्या ठिकाणी त्या बंचची किंमत सुद्धा दिलेली असते. त्या मधील ठराविक एका कंपनीचे शेअर सुद्धा तुम्ही विकू शकतात एका ठराविक काळा नंतर.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

नोट :- हि महिती शिक्षण प्रयोजन (education purpose) साठी अहे.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट