लाईफस्टाईल

कावळा घराजवळ ओरडत असेल तर नेमके काय होते, काय असतात संकेत.

नमस्कार मित्रांनो तुमचं खूप स्वागत आहे आमच्या वेबसाइट वर, मित्रांनो प्राचीन काळापासून पक्ष्यांना दाणे टाकणे, पाणी ठेवणे असे चालत आलेलं आहे. आजकाल तर पक्षीप्रेमी आपल्या घराच्या गच्चीवर किंवा गॅलरीत तयार करतात व तिथे ते पक्ष्यांना दाणे व पाणी ठेवतात. ज्योतिष शास्त्रानुसार पक्ष्यांना दाणे खाऊ टाकल्यास आपल्याला आपल्या पापांतून मुक्ती मिळते. आपल्या सफलता मिळते, कितीतरी असे पक्षी आहेत जे आपल्याला आपल्या भविष्याची चाहूल देणारे संकेत देत असतात, आणि ह्याच पक्ष्यांनपैकी एक पक्षी आहे तो म्हणजे कावळा.

आजच्या लेखात आपण आपल्या जीवनात कोणते शुभ व कोणते अशुभ संकेत काव्ल्यामार्फत मिळतात ते आपण जाणून घेणार आहोत. आपल्या भारतीय संस्कृतीत कावळ्याला पित्र म्हणून मानले जाते, जर पिंडाला कावळा शिवला नाही तर आपल्या पितरांना मुक्ती मिळत नाही असे मानले जाते. पितृपक्षात तर आपण कावळ्यांना भोजन आपण आवर्जून ठेवतो. अश्या ह्या कावळ्याचे आपल्या जीवनात काय महत्वव आहे हे आपण जाणून घेऊयात जर आपल्याला एक कावळा स्वप्नात मिठाई खात आहे असे दिसल्यास असे समजावे कि आपल्याला कुठूनतरी धनप्राप्ती होणार आहे.

जर कावळ्याने आपल्या पागडीवर घाण केली तर आपण असे समजावे कि आपल्या घरात एक छोटासा पाहुणा येणार आहे, संतान प्राप्ती होणार आहे. जर आपण रस्त्याने जाताना आपल्या डोक्याच्या अगदी जवळून जर उडून जात असताना जर त्याने चोचीने आपले केस ओढत असेल तर समजावे कि आपल्यावर काहीतरी संकट ओढवणार आहे. एखाद्या घराच्या भिंतीवर किंवा घराच्या आसपास जर तुम्हाला कावळे भांडत असतील जोरजोराने ओरडत असतील तर समजावे कि त्या घरातील लोकांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

जर शनिवारी कावळा घरावर बसून जर सारखा काव काव करत असेल तर हे एक शुभ लक्षण आहे. एखाद्याच्या घराच्या गच्चीवर जर मेलेला कावळा दिसला तर समजावे कि त्या घराचा विनाश होणार आहे. जर घरातील एखादा दागिना कावळ्याने उचलून नेला तर साजणून घ्यावे कि घरातील दुर्भ्ग्यास सुरवात झालेली आहे. जर एखादी व्यक्ती नोकरीच्या शोधात बाहेर पडली असेल आणि जाताना एखाद्या कचऱ्यात बसलेला कावळा जर दिसला तर हा एक शुभ संकेत आहे. लग्नप्रसंगात वाढल्या जाणाऱ्या मिठाईच्या ताटातुन जर मिठाई पळवली तर असे समजून घ्या कि विवाहित दांपत्याला पुत्र प्राप्ती होईल.

जर संध्यकाळच्या वेळी विवाहित तरुणाच्या डोक्यावर जर कावळा जर घिरट्या मारत असेल तर समजावे कि त्या तरुणाला लवकरच पुत्र प्राप्ती होईल. सकाळी लवकर एखाद्या तरुणीच्या डोक्यावरून कावळा गेला तर समजून घ्यावे कि तिच्या विवाहाचा मुहूर्त लवकर आलेला आहे. तिचा लवकर विवाह होईल. तर मित्रांनो हे होते कवल्याबद्दलचे शुभ व शुभ संकेत. मित्रांनो आमचा आजचा लेख आवडला असेल तर लाइक व मित्रकुटूंबपरिवारला शेयर नक्की करा.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही. धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट