What happens if the chimney
लाईफस्टाईल

चिमनी घरात येणे शुभ की अशुभ, घ्या जाणून…

चिमणी एक छोटा पक्षी आहे. जवळ पास सर्व ठिकाणी हा पक्षी दिसून येत होता. पण काही वर्षा पासून चिमण्या कमी होत चालल्या आहेत. आज हि आपण चिमण्यांचा किलबिलाट एकेकू आला कि तिकडे बघितल्या शिवाय राहवत नाही. शहरी भागात कमी होत गेल्या असल्या तरी अजून सुद्धा ग्रामीण भागामध्ये जास्त प्रमाणत आहेत. आज हि आपण लहान मुलांना त्यांच्या वरील गोष्टी आणि गाणी सागत असतो.

असे म्हंटले जात आहे कि चिमण्यांची प्रज्याती कमी होत चालल्या आहेत. या मुळे बरेच पक्षी प्रेमी याच्या बचावा साठी बरेच पर्यन्त करत आहेत. त्याच बरोबर बऱ्याच ठिकाणी चिमण्यासाठी दाणे आणि पाणी बाल्कनीत ठेवले जाते. काही ठिकाणी तर तयार केलेले घरटे सुद्धा ठेवतात त्यांना रहाणायसाठी. बरेच पक्षी प्रेमी चिमण्याचे संवर्धन करण्याचे पर्यंत करत आहेत.

असे मानले जाते कि चिमण्याच्या हलचाली वरून, त्यांचा वणुकीवरून आपल्याला काही संकेत मिळत असतात. आज आपण त्यांचा संकेतात बदल जाणून घेणार आहोत. माणसांच्या जीवनात बऱ्याच विविध गोष्टी घडत असतात. काही वेळेस चागल्या तर काही वेळेस वाईट गोष्टी होत असतात. या मधून आपण मार्ग काढून पुढे जात असतो. आपल्या आयुष्यात पुढे काय होणार आहे याचे संकेत मिळत नसतात.

पण असे काही प्राणी, पक्षी आहेत त्यांच्या हलचाली वरून आपल्याला काही संकेत मिळत असतात. त्या संकेतापसून आपल्याला भविष्यत काय घडणार आहे, याचा आनंदच येऊ शकतो. असेच चिमणीच्या हलचाली वरून आपल्या कोणते संकेत मिळतात ते जाणून घेऊ. चिमण्या घरात येणे खुप चागले मानले जाते. त्याच बरोबर ती घराच्या बाल्कनीत आणि ओट्यावर येऊन बिट केले आणि आपल्या डोक्यावर गेली तर खुप शुभ मानले जाते.

त्याच बरोबर ज्या घरात चिमण्या न घाबरता वावरतात त्या घरात भगवंतांचे वास्तव्य असते असे मानले जाते. जर का चिमणी आपल्या दरवाज्या समोर सारखे येऊन किलबिलाट करत असेल तर असे समजावे कि आपल्या घरात चागल्या गोष्टी घडणार आहेत किंवा नवीन कार्याचा आरंभ होणार आहे. तसेच जर का चिमण्यांनी आपल्या घरात घरटे केले तर असे समजावे कि आपल्या घरात आनंदाच्या गोष्टी घडणार आहे. आपले घर सुख आणि आनंदाने भरून जाणार आहे.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट