What happens in the house when you say bad words
धार्मिक

वाईट शब्द बोलल्याने घरात काय घडते? आपल्या घरातील वास्तूपुरुष तथास्तु म्हणतात.

घर म्हणजे फक्त चार भिंती नसून त्या घरात सर्व जण मिळून मिसळून राहणे मम्हणजे पूर्ण घर होय. घरातील सर्वाना एकमेका बदल आदर असतो. मोठ्यांनी संगीतलेली कामे आपण करत असतो. आपल्या पेक्षा मोठ्यांनी संगीतलेल्या चागल्या गोष्टी आपण आचरणात आणून पुढे जात असतो. घरातील प्रत्येक व्यक्ती हा एकमेकांची काळजी घेत असतो. लहानां लागणारी वस्तू आपण आणून देत असतो.

प्रत्येक व्यक्ती एकमेकांचा आदर करत असतो. तरी पण घर म्हंटले कि एकमेकांशी वाद विवाद होत असतात, भांडायला भांडे लागत असतात. काही वेळेस छोट्याशा गोष्टी वरून सुद्धा वाद विवाद होत जातात. आणि त्याचे रूपांतर काही वेळेस मोठ्या स्वरूपाचे भांडण होत जातात. त्यामुळे आपले एकमेकांशी मतभेत होऊन जातात. तर काही व्यक्ती अशा गोष्टी कायम स्वरूपी लक्षात ठेवतात.

काही वेळेस असे सुद्धा होते कि जुन्या एखाद्या गोष्टी वरून सुद्धा मतभेद होत जातात. आणि आपण एकमेकांना वाईट बोलून जातो त्याचे मन दुःखेल असे काहीतरी बोलतो यामुळे भांडणे विकोपाला जातात. अशा वेळी काही अप शब्द बोलून जातो जेकी बोलायला नको होते. यामुळे आपल्या मनात प्रचंड राग तयार होतो आणि आपण त्या रागात वाईट शब्द बोलून जातो.

या वाद विवादात मतभेत होत असतात पण मन भिन्नता होत नसते. कारण आपण सर्व एक असतो. एक मेकांना बदल असलेला आदर कधी हि कमी होत नाही. कारण वाद होण्याची कारणे वेगळी असतात काही वेळेस ऑफिस मध्ये झालेल्या वाद घरी आल्यावर सुद्धा घरातील व्यक्तीवर वाद होऊ शकतो. आर्थिक समस्यांमुळे सुद्धा घरात वाद होऊ शकतात. याची कारणे खुप असू शकतात.

भांडणा मध्ये आपण आपल्या घरातील व्यक्तीलाच तुझे कधीच चागले होणार नाही. तुला सारख्या अडचणी येत जातील, तुझे कणतीही कामे होणार नाही. तुला आयुष्यात नेहमी कष्ट करावे लागतील. तुला कोणत्याही कामात यश मिळणार नाही. तुझ्या आर्थिक अडचणी कमी होणार नाहीत. तुला पैसा कधी सुद्धा मिळणार नाही. या सारख्या गोष्टी आपण एकमेकांना बोलत असतो.

या रागाच्या भरात आपण एकमेकांना बोलताना आपण कोठे बोलत आहोत याची कळकजी घेत नाही. आपल्या वास्तू मध्ये वास्तूपुरुष रहात असतात. हे आपल्या माहित असेल तरी आपण अप शब्द बोलून जातो. आणि वास्तूपुरुष दिवसातून एकदा तरी तथास्तु म्हणतात. आणि आपण त्याच वेळी आपण घरातील व्यक्तीला अप शब्द बोले कि ते पूर्ण होतात. आपण सारखे सारखे वाईट बोलत राहिल्यास त्याच गोष्टी आपल्या घरात होत जातात.

आपल्याच घरात आर्थिक संकटे येतात. घरातील व्यक्ती आजारी पडत जातात. विनाकारण घरातील पैसा घराबाहेर जात रहातो. घरात दरिद्री येण्यास सुरुवात होते. समजतील आपले स्थान कमी होते. घरात लवकर कोणतेही कार्य होत नाही. प्रत्येक कार्यात अडथळे येत जातात. आणि हळू हळू आपली परिस्थिती खुप बिकट होत जाते. असे का होत आहे लोकर आपल्याला समजत नाही.

एक गोष्ट लक्षात ठेवावी लागले आपण जे बोलतो जे आचरणात आणतो त्या गोष्टीला वास्तूपुरुष तथास्तु म्हणतात. त्यामुळे घरात कधी पण चागले बोला, घरात नेकमी सकारात्मक गोष्टी बोलत जा. वाईट गोष्टी आचरणात अनु नका. दुसऱ्या बदल वाईट बोलत बसू नका. नेहमी आनंदी रहात जा. यामुळे चागल्या गोष्टी आपल्या घरात घडत जातील.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट