धार्मिक

देवघरात पाण्याचा कलश भरून ठेवल्याने काय घडते, ह्यातील पाण्याचे नंतर काय करावे.

नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ, मित्रांनो हिंदू धर्मशास्त्रानुसार आपल्या देवघरात जल म्हणजेच पाणी हे २४ तास घरात नेहमी असावे. एखाद्या कलशात, तांब्यात, ग्लास मध्ये हे पाणी आपण नक्की ठेवावे. ह्यामुळे काय होते, तर ज्या घरातील देवघरात पाणी असते त्या घरात सुख समृद्धी व शांती लाभते. अश्या देवघरातील मूर्तींना तडे जात नाहीत, कधीच फुटुत नाहीत अनेक घरातील लोकांच्या देवघरातील मूर्ती ह्या तडकतात, फुटतात आणि त्यामुळे अपशकुन घडून येतो आणि म्हणूनच आपण हे टाळण्यासाठी आपण आपल्या घरातील देवघरात तांब्याभर जल आपण अवश्य ठेवावे.

तांब्याच्या, चांदीच्या पात्रात हे जल आपण ठेऊ शकता. दुसऱ्या दिवशी म्हणजेच तुम्ही सकाळी देवपूजा करणार असाल तेव्हा आदल्या दिवशी ठेवलेलं पाणी आपण आपल्या घरातील एखाद्या झाडाच्या बुंध्याशी ओतून द्या आणि नवीन पाणी आपण त्यात भरायचं आहे. जवळपास एखादे नदी किंवा सरोवर असेल तर त्यात देखील आपण हे जल समर्पित करू शकता त्यानंतर आपण पुन्हा नव्याने अप्पन हे जल भरून ठेवायचे आहे. ह्यामूळे कुटुंबात समाधान नांदू लागते.

अनेकजण देवघरातील दिवा आपण जो लावतो ते फुंकर मारून तो वीजवण्याची चूक करतात मात्र असा कोणताही दिवा कोणतीही समयी किंवा पंचारती हि आपण फुंकर मारून कदापिही विजवू नये हा अग्निदेवतेचा अपमान मानला जातो. ह्यामुळे अग्निदेवतची पवित्रता खाडीत होते. आणि म्हणूनहे आपण चुकूनही करू नये. अगरबत्ती देखील आपण ती फुंकर न मारता ती वीजवावी आपण आपल्या घराच्या बाहेर चौकटीच्या दोन्ही बाजूला आपण शुभ लाभ हे नक्की लिहावे, किंवा आपण स्वस्तिक सुद्धा काढू शकता. घराच्या चौकटीच्या दोन्ही बाजूला असे शुभ लाभ किया स्वस्तिक काढल्याने आपल्या घरात मंगलमय वातावरण निर्माण होते.

सर्व कामे अगदी विना बाधा पार पडतात, त्यात बाधा येत नाहीत. प्रेत्येकवेळी आपण घरात येताना ह्या स्वस्तिकचे दर्शन घेऊनच घरात प्रवेश केला तर घरात आनंद, सुख, समाधान, संपदा ह्या सर्व गोष्टी घरात आपोआप येतात. मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही. धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट