वास्तू शास्त्र

इंद्रजाल काय आहे ? कशासाठी त्याच उपयोग केला जातो घ्या जाणून.

नमस्कार मित्रांनो आजच्या लेखात तुमचे स्वागत आहे, इंद्रजाल किंवा महाइंद्रजाल हि जगातील धार्मिक व ज्योतिष इतिहासातील प्रसिद्ध वस्तू मानण्यात येते. हे एका खास झाडाचे मूळ आहे, जे योग्य रित्या सक्रिय केले असल्यात त्याचे खूप अद्वितीय परिणाम मिळतात. इंद्रजाल हे फार क्वचितच आढळते आणि त्याच्यामध्ये असलेल्या खास गुणांसाठी ते ओळखले जाते. इंद्रजाल हि वनस्पती प्रामुख्याने समुद्राच्या ठिकाणी सापडते. ह्या वनस्पतीला पाने नसतात तर फक्त एकमेकांना चिकटलेल्या फांद्या असतात.

वास्तुशास्त्रात वास्तुदोष निवारण्यासाठी ह्याचा वापर करताना आढळले जाते. घरात किंवा दुकानात, ऑफिस मध्ये नाकारात्मक ऊर्जा दूर करण्याचे व सकारात्मक ऊर्जा खेचण्याचे काम हे इंद्रजाल करत असते. घराच्या जवळपास जर तुम्ही हि इंद्रजालची वनस्पती लावली तर तुमच्या घराच्या आसपास देखील नाकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार नाही.

अतिशय दुर्मिळ अश्या ह्या वनस्पतीची नित्यनियमाने पूजा केल्याने लगेच परिणाम दिसून येतात. ह्याच वापर नजरदोष, वास्तुबाधा, नाकारात्मकता हे सर्व कमी करण्यासाठी होतो. घरात सकरात्मक ऊर्जा ह्यामुळे प्रवाहित होते. मालकाच्या भाग्याला चालना देण्याचे काम हि वनस्पती करते. समुद्र पंखा असे ह्या वनस्पतीचे शास्त्रीय नाव आहे.

काही ठिकणी ह्याला समुद्रफनी असे देखील म्हणतात. ज्या ठिकाणी उत्तर पूर्व, त्या ठिकाणी स्थापना केली जाते त्या ठिकाणी सुख समृद्धी यश तसेच बाहेरच्या बाधांपासून मुक्ती मिळते. पैस्यांची अडचण येत नाही. हिच्या अनेक जाती आहेत तसेच ती अनेक रंगात आढळते. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी ह्याची पूजा केली जाते. अतिशय दुर्मिळ अशी हि वनस्पती आहे, मानसिक तसेच कौटुंबिक स्थैर्य वाढवण्यासाठी ह्याचा वापर होतो.

व्यवसायात प्रगती असूद्यात, सामाजिक प्रतिष्ठा वाढवणे असूद्यात ह्या सर्वांसाठी हीच वापर केला जातो थोडक्यात सुख समृद्धी देण्यासाठी हिचा वापर केला जातो. एवढे सारे फायदे जरी असले तरी हि वनस्पती तितक्या सहजा सहजी सापडत नाही खूप दुर्मिळ आहे हि वनस्पती. अनेक पुराणांमध्ये ह्या वनस्पतीचे वर्णन करण्यात आलेलं आहे.

जर तुम्ही हि वनस्पती देवघरात ठेवली किंवा भिंतीवर लटकवली किंवा अगदी तुम्ही ती गळ्यात ताईद म्हणून जरी घातली तरी त्याचा सकारात्मक परिणाम त्यावर होतो. वैदिक काळापासून ह्या वनस्पतीचा वापर करण्यात आलेला आहे.

आयुष्यात बऱ्याच समस्या सोडवण्यासाठी ह्याचा वापर करण्यात येतो. तर मित्रांनो हि होती इंद्रजाल बद्दलची माहिती तुम्हाला देखील जर हि मिळाली तर तुम्ही देखील तुमच्या घराच्या आसपास हिला नक्की लावा किंवा वरती माहिती दिल्याप्रमाणे तिचा वापर घरात सुख समृद्धी नांदण्यासाठी नक्की करा.

 

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट