WhatsApp Web Learn HD video calling, व्हाट्स वेब अँप वरूनही व्हिडीओ कॉल
लाईफस्टाईल

आता व्हाट्स वेब अँप वरूनही व्हिडीओ कॉल करणं शक्य झाले आहे, कसे घ्या जाणूंन ?

आता नवीन लाँच झालेल्या व्हाट्स अँप वेब च्या फिचर बद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे. व्हाट्स अँप हे आजकाल आपल्या जीवनाचा एक महत्वाचं घटक बनलं आहे आजकाल व्हाट्स अँप हे केवळ मेसेज करण्यासाठी न वापरता ते कॉलिंग व विडिओ कॉल करण्यासाठी देखील वापरले जाते आणि ते हि अगदी विनामूल्य फक्त आपल्या मोबाइल मध्ये इंटरनेट असणे गरजेचे आहे.

व्हाट्स वेब अँप वरूनही व्हिडीओ कॉल करणं शक्य झाले आहे

व्हॉट्स अँप मोबाइल व्यतिरिक्त कॉम्पुटर वर देखील आपण वापरतो ज्याला आपण व्हाट्स अँप वेब असं म्हणतो .आणि ह्या मध्ये काही अपडेट्स येने बाकी होते जस कि कॅल्लिंग आणि विडिओ कॅल्लिंग, आता त्यातील हेच अपडेट आले आहे आणि हे खूप लोकांना माहिती नाहीए कि व्हॉट्स अँप वेबवरूनही व्हिडीओ कॉल करणं शक्य आहे. आज तुम्हाला आम्ही सांगणार आहोत की, व्हॉट्सॅप वेबवरून व्हिडीओ कॉलिंग कसे करायचे ते.

व्हाट्स वेब अँप व्हिडीओ कॉल

सगळ्यात आधी तुम्ही व्हाट्स अँप वेब आपल्या कम्प्युटर किंवा लॅपटॉप मध्ये ओपन करा, ते केल्यानंतर तुम्ही उजव्या बाजूला जे तीन डॉट मेनू च बटण आहे त्यावरती क्लिक करा तिथे तुमाला क्रिएट रूम नावाचा ओप्टशन येईल त्यावरती तुम्ही क्लिक करा, ते क्लिक केल्यानंतर तुमचासमोर एक पॉपअप दिसेल जे कि तुमाला मेसेंजर वरती डायरेक्ट घेऊन जाईल. तुमाला त्यासाठी फेसबुक लॉगिन करायची देखील गरज नाहि. तिकडे गेल्यानंतर तुम्ही रूम क्रिएट करा ज्यांना तुमाला विडिओ कॉल करायचा आहे त्यांना आणि अशा पद्धतीने तुमि विडिओ कॉल करू शकता.

व्हॉट्स अँप वर एकाच वेळी तुम्ही आता तब्ब्ल 50 लोकांना पर्यंत व्हिडीओ कॉल करू शकता तो कसा ते आम्ही सांगणार आहोत.

सर्वप्रथम व्हॉट्स अँप ओपन करून कॉल करण्याचा ऑप्शन सिलेक्ट करा, त्यानंतर क्रीयेट अ रूम असा ऑप्शनवर वरती क्लिक करा.त्यानंतर तुम्ही जसं कंटिन्यू  इन  मेसेंजर या पर्याया वरती वर क्लिक कराल तेव्हा तुमच्यासमोर मेसेंजर अँप ओपन होईल.त्यात तुम्ही ट्रय इट व्हेन प्रोम्प्टेड वर क्लिक करा यानंतर क्रिएट रूम वर क्लिक करा आणि रुमला एक नाव द्या.आता सेंड लिंक ऑन  व्हॉट्स अँप वर क्लिक करा. यामुळे व्हॉट्स अँप पुन्हा ओपन होईल.आता या रूमची लिंक कॉन्टॅक्ट किंवा ग्रुप्समध्ये शेअर करा. अशा प्रकारे तुम्ही 50 लोकांना एकावेळी व्हिडीओ कॉल करू शकता.

हे पण वाचा :-  विवाहित स्त्रियांनी चुकनही परिधान करू नका हे दागिने.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.