When going out, be it small or big
लाईफस्टाईल

बाहेर जाताना लहान असो कि मोठे हि १ गोष्ट नक्की करा, संसर्गा पासून सुरक्षा. फुफुस मजबूत होईल.

आज आपण पहात आहोत कि संसर्ग खुप प्रमाणत वाढत आहे. तसेच या संसर्गा मध्ये कोणतीही व्यक्ती वाचू शकत नाही. प्रत्येकाला संसर्ग होऊन परिस्थिती अजून खराब होणार कि काय असे वाटत आहे. मग आपण कशा प्रकारे काळजी घ्यावी याबद्दल माहीत बघत असतो. तरीपण संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. त्याच प्रमाणे आपण वाचत आहोत कि लहान मुलांना सुद्धा संसर्ग होत आहे. घाबरून न जाता आपण सावध गिरी बाळगणे गरजेचे आहे.

संसर्ग मुळे खुप कुटूंबाना त्रास सहन करावा लागत आहे. आपण अजून काळजी न घेल्यास गंभीर परिणाम भोगवे लागत आहे. पण आयुर्वेदात खुप चागले उपाय संगितले आहेत ते आपण वापरले तेर आपल्याला संसर्गा पासून खुप प्रमाणत स्वरक्षण मिळण्यास मदत होईल. तसेच सरकारने संगीतलेले सर्व नियम पळणे सुद्धा खुपगरजेचे आहे. त्यानी सुद्धा संसर्ग कमी प्रमाण पसरतो.

आयुर्वेद खुप सोपे उपाय दिले आहेत ते तुम्ही वापरले तेर काही प्रमाणत संसर्ग होण्यापासून स्वरक्षण मिळते. घराच्या बाहेर जाणेबंद असले तरी काही अति महत्वाच्या व्यक्तींना बाहेर जावे लागते, जसेकी काही कंपनीतलं वर्कर असतील, सरकारी कर्मचारी असतील या लोकांना किंवा व्यक्तींना कामासाठी बाहेर जावे लागते. तसेच ते खूप प्रमाणत इतर लोकांच्या संपर्क येत असतात. अशा लोकांनी काळजी घ्यावी.

जे लोक कामा साठी घरा बाहेर जात असतात त्यानी विशेष करून एक सोपा उपाय करून घ्यावा जेणेकरून संसर्ग तुम्हला होणार नाही उपाय असा आहे. घरच्या बाहेर जाताना आपल्या नाकात गावरान तूप लावावे त्यावर मास्क लावा. या मागे कारण असे कि तूप नकात लावल्यामुळे जे काही हवेतील जिवाणू किंवा विष्णू आपल्या शरीरात न जातात नकात चिटकून हातात. या मध्ये आपल्याकडे तूप नसेल तर मोहरीचे तेल सुद्धा चालेल, मोहरीचे तेल सुद्धा नसेल तर तुम्ही खोबरेल तेल शुद्ध चालेले.

अजून एक महत्वाची एक गोष्ट म्हणजे तुम्ही बाहेरून आल्यावर आपले हात पाय स्वच्छ घूने घेणे, त्याच बरोबर आपले नाक पण स्वच्छ धून घेणे, नाक स्वच्छ करण्यासाठी थोडे गरम पाणी करणे त्यात थोडे मीठ टाकणे. नाक स्वच्छ साफ केल्याने संसर्गचे विष्णू सुद्धा बाहेर निघून जातील. त्यामुळे तुम्हला संसर्गा पासून स्वरक्षण मिळेल.

तसेच रोज सकाळी उठल्यावर एक दहा मिनटं व्ययाम करार जेणेकरून तुमचे शरीर तसेच फुफुस चलगे राहून शरीराला लागणारे ऑक्सिजन चे प्रमाण वाद्यविण्यास मदत होते. मित्रांनो घाबरून न जाता फक्त स्वतःची काळजी घ्या. तसेच शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढविण्यासाठी काय करावे आम्ही तुम्हाला संगितले आहे.

मित्रांनो गरज असेल तसेच घराच्या बाहेर जा. महत्वाचे काम नसेल तर बाबाहेर जाणे टाळा. घरात रहा सुरक्षित रहा. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक आणि फॉलो करा धन्यवाद.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या

One Reply to “बाहेर जाताना लहान असो कि मोठे हि १ गोष्ट नक्की करा, संसर्गा पासून सुरक्षा. फुफुस मजबूत होईल.

Comments are closed.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट