What happens when water is sprinkled
वास्तू शास्त्र

घरासमोर पाणी शिंपडल्याने काय घडते. याबद्दल थोडक्यात जाणून घेऊ.

जुन्या काळी सकाळी लवकर उठून आपल्या घरातील महिलांचे महत्वाचे काम म्हणजे घरसमोरील आपले अंगण स्वच्छ करणे आणि सकाळी त्या ठिकाणी पाणी शिंपडणे. कारण या मागे विविध प्रकारचे शास्त्रीय कारणे होती. याबद्दल आपण आज जाऊन घेणार होत. तसेच आपले घराचे मुख्य दरवाजा हा नेमही स्वच्छ आणि मोठे असावे. तसेच मुख्य दारासमोर कोणत्याही प्रकारचा कचरा करू नये.

कोणत्याही चांगल्या गोष्टी या आपल्या मुख्य दरवाज्या मधून प्रवेश करतात. आपल्या घरात येणारी माता लक्ष्मी जर आपले घर अस्वच्छ असेल तसेच मुख्य दरवाज्या समोर कचरा किंवा घाण असेल तर तिचे आगमन आपल्या घरात होणार नाही. ज्या ठिकाणी स्वच्छता असते त्या ठिकाणी माता लक्ष्मीचे आगमन लोवकर होते. तसेच त्याच घराची प्रगती सुद्धा लवकर होते.

घरातील महिलेने सकाळी लवकर उठून अंघोळ करून आपल्या मुख्य दाराच्या उंबरठ्यावर तांब्याच्या ताब्यात गंगाजल घेऊन पाणी शिंपडावे. जर गंगाजल नसेल तर घरातील स्वच्छ पाणी घ्यावे. आणि शिंपडले तरी योग्य आहे. कारण रात्र भर नकारात्मकता जी आपल्या उंबरठ्यावर तयार झालेली असते आपल्या घरात येण्यापासून आपण थांबू शकतो.

तसेच दर शनिवारी आणि रविवारी आपल्या अंगणात थोडे पाणी शिंपडावे आणि त्यानंतर झाडून काढावे. यामुळे आपल्या घरावर असेलेली नकारात्मकता दूर होते. प्रत्येक सोमवारी मुख्य दरवाज्यावरचे अंब्याचे तोरण कडून निवन तोरण लावावे. यामुळे घरातील लोकांचे स्वस्थ चांगले राहते. तसेच घरची फारशी पुसुन घेताना त्यात मीठ टाकवे यामुळे सुद्धा घरातील वातावरण चांगले राहते.

आपल्या मुख्य दरवाज्या वरती गणपतीची मूर्ती किंवा प्रतिमा लावावी. पण एक गोष्ट लक्षात असुद्या घराच्या आतील बाजूस सुद्धा अजून एक गणपतीची मूर्ती लावावी. यामळे घरात सुख समुद्धी येते. काही व्यक्ती विविध प्रकारच्या देवांच्या प्रतिमा आपल्या शोकेस मध्ये ठेऊन देतात असे करून नका कारण देव काही शोभेची वस्तू नाही. देवांची मूर्ती किंवा प्रतिमा हि नेहमी देवघरात ठेवावी.

मुख्य दरवाज्या आतील बाजून मोरांची तीन पिसे लावावी यामुळे घरातील वास्तु दोष निघू जातो. त्याच प्रमाणे घरात कोणत्याही हिंसक प्राण्यांचे चित्र लावूनये. त्याच बरोबर घरात छोट्या पानांचे मनी मनीप्लांट लावलेले चांगले असते.

हे पण वाचा:- खूप हुशार असतात या राशींचे मुले.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही. धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट