धार्मिक

स्नान करताना ह्या दिशेला तोंड करून करावे नाहीतर आयुष्य कमी होईल.

नमस्कार मित्रांनो तुमचे आमच्या आजच्या लेखात स्वागत आहे. मित्रांनो तेल लावल्यानंतर, स्मशानातून आल्यानंतर, केस कापून आपल्यानंतर, जोपरेंत मनुष्य स्नान करत नाही टोपरेंत तो चांडाळ बनून असतो म्हणून स्नानानंतर तेल लावू नये ते आधी लावावे. त्याचप्रमाणे पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून दाढी किंवा केस कापावेत ह्यामुळे आयुष्य वाढते. केस कापल्यानंतर किंवा दाढी केल्यानंतर स्नान न करणे हे आयुष्याचा नाश करणे आहे.

तसेच निर्वस्त्र होऊन स्नान करणे शास्त्र संमत नाही, पुरुषाने नित्य मस्तकावर पाणी घेऊनच स्नान करावे. मस्तकावरून स्नान करूनच देवकार्य तसेच आपले दररोजचे कार्य करावे. इतरांच्या ठिकाणी श्रद्धाचे जेवण घ्यावे लागते, आपण ते नाकारू शकत नाही श्राद्धाच्या जेवणाने दोष लाभतात. आपण जेवण घेऊन घरी आल्यानंतर मात्र डोक्यावरून पाणी घेऊन स्नान केले कि दोष जातात हेही आपल्या धर्मात सांगितले आहे. संसारी माणसाने किमान दोन वेळा जरूर स्नान करावे.

पहिले स्नान सूर्योदयापूर्वी तर दुसरे स्नान सूर्यास्तानंतर करावे. स्नानाच्या वेळी दक्षिण दिशेला तोंड असू नये ह्याची प्रेत्येकाने दक्षता घ्याला हवी. गंगेचे पाणी असे आहे कि ज्यामुळे आपले पापांपासून मुक्ती मिळते असे म्हटले आहे. जर प्रेत्येक्ष स्नान करता आले नाही तरी गंगेचे स्मरण जरी केले तरी चालते. तर मित्रांनो ह्या होत्या काही शास्त्रात सांगितलेल्या स्नान संबधी माहिती आजच्या लेखात आपण जी सांगितली आहे.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही,धन्यवाद.

हे पण वाचा :-  या झाडाचे मूळ, गुरुपुष्यामृत दिवशी गुपचुप घरी घेऊन या. सर्व समस्या दूर होतील.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.